• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • These Bikes Will Be Launched In September 2024 Know Their Price

September 2024 मध्ये लाँच होणार ‘या’ बाईक्स, जाणून घ्या त्यांची किंमत

सप्टेंबर 2024 मध्ये अनेक बाईक आणि स्कूटर लाँच होणार आहेत. या यादीमध्ये New Jawa 42 2024 Hero Destini 125 आणि अनेक बाईक्सचा समावेश आहे. या सर्व बाईक आणि स्कूटर उत्तम वैशिष्ट्यांसह येणार आहेत. चला जाणून घेऊया या बाईक्स कोणत्या तारखेला लाँच होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 01, 2024 | 12:03 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन कार्स आणि बाईक्स लाँच होत आहे. येणार सणासुदीचा काळ पाहता अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या बाईक्स आणि स्कुटर्स सप्टेंबरच्या महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही सुद्धा येणाऱ्या सणासुदीच्या मुहूर्तावर आपली हक्काची बाईक घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण सप्टेंबर महिन्यात लाँच होणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

न्यू जावा 42 (New Jawa 42)

जावाची नवीन बाईक 3 सप्टेंबरला लाँच होणार आहे. या नवीन बाईकमध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 22.2bhp पॉवर आणि 28.2Nm टॉर्क जनरेट करेल. त्याचे इंजिन 6-स्पीड युनिटशी जोडलेले आहे. या बाईकची किंमत कंपनीकडून 2 ते 2.10 लाख रुपये अशी ठेवली जाऊ शकते.

2024 हिरो डेस्टिनी 125 (2024 Hero Destini 125)

नवीन डिझाईन केलेली Hero Destini 125 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच केली जाईल. स्कूटरला सध्याच्या व्हेरियंटपेक्षा साइड लाइन आणि बॉक्सियर लुक असेल. यात 124.6cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 9bhp पॉवर आणि 10.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. नवीन Hero Destiny 125 ची एक्स-शोरूम किंमत 80,000 ते 85,000 रुपये दरम्यान असण्याची संभावना आहे.

हे देखील वाचा:Royal Enfield ने लाँच केली Classic 350, जाणून घ्या फीचर्स आणि किमंत

बीएमडब्ल्यू एफ 900 जीएस, एफ 900 जीएस अ‍ॅडव्हेंचर (BMW F 900 GS, F 900 GS Adventure)

BMW Motorrad ने F900 GS आणि F900 GS Adventure साठी भारतात बुकिंग सुरु केले आहे. या बाईक्सची अधिकृत लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या बाईक्स लाँच होऊ शकतात. इंजिनच्या बाबतीत, दोन्ही बाईकमध्ये 895cc टू-सिलेंडर इंजिन आहे. त्याचे इंजिन 105 bhp आणि 93 Nm टॉर्क जनरेट करते. भारतात त्याची F 850 ​​GS किंमत 12.95 लाख रुपयांपर्यंत आणि F 850 ​​GS Adventure ची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

बजाज इथेनॉल बाईक (Bajaj Ethanol Bike)

बजाजने अलीकडेच जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 लाँच केली होती. या बाईकला मिळणारा प्रतिसाद पाहता आता कंपनी आपली पहिली इथेनॉलवर चालणारी बाइक लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाईक स्केचमधून तयार केली जाऊ शकते किंवा इथेनॉलवर चालण्यासाठी नॉर्मल मॉडेलमधून अपग्रेड केली जाऊ शकते.

Web Title: These bikes will be launched in september 2024 know their price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 12:03 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’;  वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’; वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Mar 02, 2026 | 08:01 PM
‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

Mar 02, 2026 | 08:01 PM
Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Mar 02, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Mar 02, 2026 | 07:54 PM
T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

Mar 02, 2026 | 07:50 PM
Zee Cine Awards:’Chhaava’ ने मारली बाजी, विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! विजेत्यांची नावं जाणून घ्या….

Zee Cine Awards:’Chhaava’ ने मारली बाजी, विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! विजेत्यांची नावं जाणून घ्या….

Mar 02, 2026 | 07:33 PM
Dubai in a War Zone : जर बुर्ज खलिफाचे हल्ल्यात नुकसान झाले तर मिळणार 1,50,00,000 ? नेमकं कारण काय?

Dubai in a War Zone : जर बुर्ज खलिफाचे हल्ल्यात नुकसान झाले तर मिळणार 1,50,00,000 ? नेमकं कारण काय?

Mar 02, 2026 | 07:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.