Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turbo Engine Car : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टर्बोची क्रेझ; खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ जाणून घ्या

Turbo Engine Car : भारतात सध्या टर्बो इंजिन कारची क्रेझ प्रचंड वाढत आहे. दमदार परफॉर्मन्समुळे तरुण वर्ग याकडे आकर्षित होत आहे. परंतु खरेच टर्बो कार खरेदी करणे फायदेशीर आहे की केवळ पैशाचा अपव्यय? या लेखातून समजून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 01:36 PM
Turbo Engine Car

Turbo Engine Car

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टर्बोची क्रेझ
  • फायदेशीर की पैशाचा अपव्यय
  • खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या
Turbo Engine Car : गेल्या काही काळात भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टर्बो इंजिन असणाऱ्या गाड्यांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. टाटा, ह्युंदाई, महिंद्रा आणि स्कोडा यांसारख्या दिग्गज कंपन्यांना ग्राहकांना टर्बो इंजिनचा पर्याय देत आहेत. हे इंजिन कमी क्षमतेचे इंजिन असूनही दमदार परफॉर्मन्स देते. यामुळे तरुणांमध्ये या इंजिनची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे., पण टर्बो कार खरेदी करणे फायद्याचे की यामुळे तुमचा मेंटनन्सचा खर्च वाढतो? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

हे देखील वाचा : Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

टर्बो इंजिनचे फायदे

  • दमदार परफॉर्मन्स : टर्बो इंजिनची क्षमता कमी असली तरी यामुळे कार दमदार परफॉर्मन्स देते. हायवेवर ओव्हरटेक करताना ही गाडी रॉकेटसारखी धावते. टर्बो चार्जमुळे इंजिनला जास्त प्रेशर मिळते. ज्यामुळे गाडीला पॉवर आणि टार्क दमदार मिळतो.
  • ड्रायव्हिंग : शहरातल्या ट्राफिकमध्ये, हायवेवर लांबच्या प्रवासासात टर्बो कार चालवण्याचा स्मूथ आणि थ्रिलिंग अनुभव तरुणांना सध्या याकडे आकर्षित करत आहे.
  • इंजिन लहान आणि ताकदवर : हे इंजिन लहान असूनही जास्त ताकद निर्माण करते, ज्यामुळे मायलेजही चांगले मिळेत.

नाहीतर खिशावर पडेल भार

टर्बो इंजिन पॉवरफुल असले तर, याच्या देखभालीचीही गरज असते. याकडे दुर्लक्ष केले तर खिशाला फटका बसले.
  • सर्व्हिंसिंग : या इंजिनला वेळोवेळो हाय-क्वालिटि इंजिन ऑइलची गरज असते. याकडे दुर्लक्ष केल्यास टर्बो युनिट खराब होऊन तुमच्या खिशाला कात्री बसेल.
  • इंधन : गाडी जर वेगाने किंवा हाय-ड्राइव्हवर चालवली, तर मायलेज घसरेल. काही गाड्यांमध्ये प्रीमियम पेट्रोल वापरावे लागते, यामुळे तुमचा रोजचा खर्च वाढेल.

काय करावे?

यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड असेल, हायववेर वारंवरा प्रवास होत असले आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही खर्च करण्यास तयार असाल तर टर्बो इंजिन कार खरेदी करु शकतो.

पण, तुम्ही बजेटमध्ये, कमी मेंटेनन्स, आणि केवळ रोडच्या ऑफिससाठी वापरायची असेली तर साधे इंजिन निवडणेच फायदेशीर ठरले. यामुळे तुमच्या गरजेनुसार, तुम्ही टर्बो इंजिन ऐवजी नॅचरली एस्पिरेडेट इंजिन निवडा तेच तुमच्यासाठी अधिक शहाणपणाचे ठरेल.

हे देखील वाचा : Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट

Web Title: Turbo engine car benefits and disadvantages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • automobile news
  • car buying tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
1

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
2

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
3

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
4

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.