Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

जर तुम्ही रोजच्या प्रवासासाठी एक चांगली फीचर्स आणि रेंज देणारी बाईक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण लोकप्रिय E Scooter TVS iQube बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 18, 2026 | 09:39 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला दमदार मागणी
  • या सेगमेंटमध्ये TVS iQube ही लोकप्रिय बाईक
  • जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मग ते इलेक्ट्रिक कार असो की स्कूटर. शहरीभागांसह ग्रामीण भागात सुद्धा इलेक्ट्रिक वाहनं धावताना दिसत आहे. यातही इलेक्ट्रिक स्कूटर चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा रोजच्या वापरासाठी एक उत्तम Electric Scooter शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

टीव्हीएस कंपनीचा iQube ST 5.3 kWh व्हेरिएंट सध्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. ही स्कूटर तिच्या लॉंग रेंज, प्रीमियम फीचर्स आणि मजबूत सुरक्षिततेमुळे बाजारात लोकप्रिय होत आहे. जर तुम्हालाही दररोज शहराच्या प्रवासासाठी किंवा ऑफिसच्या प्रवासासाठी उत्तम ई स्कूटर हवी असेल तर TVS iQube तुमच्यासाठी एकदम बेस्ट स्कूटर आहे. चला या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी

किंमत

TVS iQube ST (5.3 kWh) ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,62,314 पासून सुरू होते. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू शकते. रजिस्ट्रेशन, विमा आणि इतर शुल्क जोडल्यावर ऑन-रोड किंमत साधारणपणे 1.70 लाखांपर्यंत जाऊ शकते. या किंमत श्रेणीमुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय ठरते.

रेंज

TVS iQube ST मध्ये 5.3 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती IP67 रेटिंगसह वॉटर व डस्ट रेसिस्टंट आहे. या स्कूटरची IDC प्रमाणित रेंज 212 किमी असून दैनंदिन वापरासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. 950W ऑफ-बोर्ड चार्जरद्वारे बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास 18 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्जसाठी 5 तासांपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो. प्रत्यक्ष शहरातील ट्रॅफिकमध्ये हा स्कूटर 150 ते 180 किमीपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज देऊ शकतो, त्यामुळे लांब दैनंदिन प्रवासासाठी तो उत्तम ठरतो.

Maruti Ertiga ला भरली धडकी! Nissan ची नवीन MPV दमदार फीचर्ससह होणार लाँच

सेफ्टी फीचर्स

TVS iQube ST मध्ये सुरक्षेसाठी फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रम ब्रेकसोबत रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय अँटी-थेफ्ट अलार्म, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, स्पीड लिमिट अलर्ट, हॅझर्ड लाईट्स आणि IP67 रेटेड बॅटरीमुळे सुरक्षेचा स्तर अधिक वाढतो. क्रॅश अलर्ट फीचर आपत्कालीन परिस्थितीत रायडरला मदत मिळावी यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Web Title: Tvs iqube range features price details best electric scooter for daily use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • TVS iQube

संबंधित बातम्या

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
1

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!
2

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
3

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री
4

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.