Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

नवीन कार खरेदीपूर्वी टेस्ट ड्राइव्ह घेणे आवश्यक असले तरी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दुरुस्तीचा खर्च साधारणपणे शोरूमच्या विम्यातून कव्हर केला जातो, कारण वाहन त्यांच्याच मालकीचे असते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 07:15 PM
Test Drive

Test Drive

Follow Us
Close
Follow Us:
  • Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का?
  • या परिस्थितीबाबत काय सांगतो नियम?
  • टेस्ट ड्राइव्ह घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Test Drive: जेव्हा कोणी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा कार फायनल करण्यापूर्वी ‘टेस्ट ड्राइव्ह’ घेणे ही एक सामान्य आणि आवश्यक पद्धत आहे. तुम्हीही कार खरेदी करताना स्पीड, कंफर्ट, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आणि फीचर्स तपासण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह घेतली असेलच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर टेस्ट ड्राइव्ह दरम्यान कारचा अपघात झाला तर तिच्या दुरुस्तीचा खर्च नक्की कोण देणार? चालक, शोरूम मालक की विमा कंपनी? चला जाणून घेऊया…

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स 

अपघाताची परिस्थिती आणि जबाबदारी

कारची टेस्ट ड्राइव्ह सहसा सार्वजनिक रस्त्यांवर घेतली जाते, जिथे इतर वाहनांचीही वर्दळ असते. अशा परिस्थितीत तुमच्या किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात झाला तर काय होईल? समजा, तुम्ही नियम पाळून गाडी चालवत आहात, पण समोरून येणाऱ्या एखाद्या बेदरकार चालकाने तुमच्या गाडीला धडक दिली, तर अशा वेळी होणाऱ्या नुकसानीची भरपाई नक्की कोणी करायची, असा प्रश्न निर्माण होतो.

विमा संरक्षण

टेस्ट ड्राइव्हसाठी वापरली जाणारी कार ही कंपनीच्या किंवा शोरूमच्या मालकीची असते. कोणत्याही संभाव्य अपघातापासून संरक्षण मिळावे, यासाठी कंपन्या या गाड्यांचा ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह’ किंवा ‘थर्ड-पार्टी’ विमा उतरवतात. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हवेळी अपघात झाल्यास शोरूमच्या मालकाला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत नाहीत; हे नुकसान विम्यातून कव्हर केले जाते.

टेस्ट ड्राइव्ह घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

जरी अपघाताचा खर्च तुम्हाला द्यावा लागत नसला, तरी सुरक्षिततेसाठी टेस्ट ड्राइव्ह घेताना खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे: गाडी चालवण्यापूर्वी तिचे सर्व कंट्रोल्स आणि फीचर्स नीट समजून घ्या.  ड्रायव्हिंग सीटची पोझिशन तुमच्या सोयीनुसार ॲडजस्ट करा. गाडीचा परफॉर्मन्स तपासताना वेग मर्यादेत ठेवा, अतिवेग टाळा. शक्यतो जास्त ट्रॅफिक असलेले रस्ते टाळा. मोकळ्या रस्त्यावर किंवा मैदानावर टेस्ट ड्राइव्ह घेणे अधिक सुरक्षित असते.  काही शोरूम टेस्ट ड्राइव्हपूर्वी एका फॉर्मवर स्वाक्षरी घेतात. तो फॉर्म नीट वाचा, कारण काहीवेळा त्यात अपघाताबाबतच्या अटी लिहिलेल्या असू शकतात.

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Web Title: What if car gets accident while taking test drive know who pay money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • auto mobile news
  • automobile news
  • Driving Rules

संबंधित बातम्या

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका
1

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल
2

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल

‘परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?’ मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना सुनावले खडे बोल; अपघात प्रकरणावर दिला मोठा निकाल
3

‘परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?’ मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना सुनावले खडे बोल; अपघात प्रकरणावर दिला मोठा निकाल

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद
4

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.