• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • When Will Hyundai Creta Ev Launch

Hyundai Creta चे इलेक्ट्रिक व्हर्जन नववर्षात होणार लाँच, जाणून घ्या किंमत

दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल निर्माता ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी अनेक सर्वोत्तम कार आणि SUV उपलब्ध करून देते. आता कंपनी Creta EV लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 05, 2024 | 07:30 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच होताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहे. यामुळे ईव्हीच्या विक्रीत सुद्धा कमालीची वाढ होत आहे. येणाऱ्या काळात फक्त देशातच नाही तर जगभरात इलेक्ट्रिक कार्सचा वापर वाढणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.

दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई आपल्या दमदार कार्समुळे देशभरात लोकप्रिय आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार नवनवीन कार मार्केटमध्ये लाँच करत असते. सध्या कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.

ह्युंदाईने Creta ही मध्यम आकाराची SUV मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी लवकरच त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला या नवीन इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊया.

अखेर Honda Amaze 2024 भारतात झाली लाँच, मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत

केव्हा येणार Creta EV

Hyundai Creta EV लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही कार कंपनी जानेवारी 2025 मध्ये लाँच करेल. ऑटो एक्सपो 2025 च्या आसपास ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

टेस्टिंग दरम्यान झाली होती स्पॉट

ही कार लाँच करण्यापूर्वी, क्रेटा ईव्हीची भारतात वेगवेगळ्या परिस्थितीत टेस्टिंग केली जात आहे. तसेच ही कार गरजेनुसार अपडेट केली जाईल. टेस्टिंग दरम्यान ही कार यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. ज्यामध्ये त्याच्या फ्रंट लुकची माहिती मिळते.

डिझाइनमध्ये बदल होणार

रिपोर्ट्सनुसार, या SUV च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला ICE व्हर्जनच्या तुलनेत वेगळा फ्रंट दिला जाईल. यामध्ये फ्रंट ग्रिलऐवजी ब्लँक ऑफ ग्रिल वापरण्यात येणार आहे. यासोबतच आघाडीत आणखी काही बदल केले जाऊ शकतात. चार्जिंग पोर्टसाठी कारच्या पुढील भागात जागा दिली जाईल आणि त्याच्या अलॉय व्हील डिझाइनमध्ये भिन्नता असतील. मागील प्रोफाइलमध्ये किरकोळ बदल देखील केले जाऊ शकतात.

ही फीचर्स मिळू शकतात

रिपोर्ट्सनुसार, यात 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल कन्सोलमधील बटण पॅनल, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर यांसारख्या वैशिष्ट्यांसह प्रदान केले जाईल. . याशिवाय, इंटिरिअर ICE व्हर्जनप्रमाणे दिले जाऊ शकते.

सेफ्टीसाठी SUV मध्ये ADAS, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट, ESP आणि सहा एअरबॅग्ज सारखे फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात.

रेंज किती?

कंपनीकडून बॅटरीचे दोन पर्याय दिले जाऊ शकतात. ज्यामध्ये 50kWh आणि 60 kWh क्षमतेच्या बॅटरी असतील. यामुळे एसयूव्हीला एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते.

किती असू शकते किंमत?

कंपनीने अद्याप या नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत जाहीर नाही केली आहे, परंतु असा अंदाज आहे की या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 20 लाख रुपये असू शकते.

Web Title: When will hyundai creta ev launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 07:30 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.