• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Honda Amaze 2024 Has Been Launched In India

अखेर Honda Amaze 2024 भारतात झाली लाँच, मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत

जपानी वाहन निर्माता कंपनी होंडाने देशात आपली न्यू जनरेशन अमेझ लाँच केली आहे. या नवीन कारमध्ये कंपनीने आधुनिक फीचर्स समाविष्ट केले आहे. चला या कारबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2024 | 03:48 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशात अनेक आधुनिक कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक कार्स तसेच इंधनावर चालणाऱ्या कार्सचा देखील समावेश आहे. काही वेळेस ऑटो कंपनीजच्या काही कार्स मार्केटमध्ये इतक्या लोकप्रिय होतात की कंपनी त्याच कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते.

भारतीय मार्केटमध्ये होंडा अमेझ ही एक अशी कार आहे जी तिच्या उत्तम डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्समुळे ओळखली जाते. होंडा कंपनी अनेक वर्षांपासून भारत उत्तम कार्स ऑफर करत आहे. आता कंपनीने होंडा अमेझचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन कारची किंमत काय आहे, यात कोणते फीचर्स असणार आहे, याची किंमत काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

लाँच झाली नवीन कार

Honda Cars ने नवीन जनरेशन Amaze 2024 भारतीय बाजारात लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. ओल्ड जनरेशच्या तुलनेत कारच्या डिझाइनमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. ज्यानंतर या कारचा लूक अधिक आकर्षित दिसत आहे.

MG ची ‘ही’ EV होणार Auto Expo 2025 मध्ये लाँच, फक्त 5 सेकंदात मिळते 100 किमीची स्पीड

फीचर्स

नवीन जनरेशन Honda Amaze 2024 मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स ऑफर केले आहेत. यात एलईडी बाय प्रोजेक्टर हेडलाइट्स, १५ इंच टायर, फ्लोटिंग टचस्क्रीन, सात इंची टीएफटी टचस्क्रीन सेमी डिजिटल स्पीडोमीटर, टॉगल स्विचसह डिजिटल एसी, अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो अशी अनेक फीचर्स आहेत.

उत्तम सेफ्टी फीचर्स

Honda Amaze 2024 मध्ये कंपनीने अतिशय उत्तम सेफ्टी ऑफर केली आहे. यात कार लोकेशन, जिओ फेंस अलर्ट, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन, ड्राईव्ह व्ह्यू रेकॉर्डर, स्‍टोलन व्हेईकल ट्रॅकिंग, स्पीडिंग अलर्ट, अनऑथराइज्‍ड अ‍ॅक्सेस अलर्ट यासारखी 28 हून अधिक अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS देखील ऑफर करण्यात आली आहे, जी या सेगमेंटमधील कारमध्ये प्रथमच सादर केली गेली आहे. यासोबतच सहा एअरबॅग्ज, थ्री पॉइंट सीटबेल्ट, व्हीएसए, ईएलआर, ट्रॅक्शन कंट्रोल, एचएसए, ईबीडी, एबीएस, ईएसएस, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, रिअर पार्किंग सेन्सर स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहेत.

फक्त 1 लाखात नुकतीच बाजारात आलेली Skoda Kylaq आणा घरी, भरा एवढा EMI?

पॉवरफुल इंजिन

Honda कडून नवीन जनरेशन Amaze 2024 मध्ये 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. यामुळे याला 90 PS चा पॉवर आणि 110 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. या कारमध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय ऑफर करेल. यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन असेल. हे मॅन्युअल ट्रान्समिशनसह 18.65 किलोमीटर प्रति लिटर आणि CVT सह 19.46 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळेल.

किंमत किती?

कंपनीने होंडा अमेझच्या V, VX आणि ZX व्हेरियंटमध्ये ऑफर केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचे मिड व्हेरियंट 9.10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. या कारच्या च्या ZX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये इतकी एक्स-शोरूम किंमत आणली गेली आहे.

Web Title: Honda amaze 2024 has been launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:48 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.