Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

Jawa Yezdiने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय रोडस्टर मोटरसायकलचे एक विशेष 'स्पेशल एडिशन' लाँच केलं आहे. या नवीन मॉडेलला ' Roadster Red Wolf ' असे नाव देण्यात आले आहे. ही बाइक आपल्या रेट्रो क्लासिक लूक अंदाजात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच
  • आकर्षक लूक आणि डिझाइन
  • 12.5 लिटरचा फ्युएल टँक देण्यात आला
Jawa Yezdi Roadster : Jawa Yezdiने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय रोडस्टर बाईकचे एक विशेष ‘स्पेशल एडिशन’ लाँच केलं आहे. या नवीन मॉडेलला ‘ Roadster Red Wolf ‘ असे नाव देण्यात आले आहे. ही बाइक आपल्या रेट्रो क्लासिक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञामानमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. जरी ही नवीन बाइक स्टँडर्ड Roadster मॉडेलवर आधारित आहे. पण तरीही यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. भारतीय बाजारपेठेत या Roadster Red Wolfची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २,०९,९५० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

आकर्षक लूक आणि डिझाइन

Roadster Red Wolf च्या स्पेशल एडिशनची खरी ओळख त्याच्या खास रंगांमुळे होते. नावाप्रमाणेच या बाइकमध्ये गडद लाल म्हणजे Crimson रंगाचा वापर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत त्याला चमकदार क्रोम फिनिशींग देण्यात आलं आहे.  हे कॉम्बिनेशन बाइकला अत्यंत प्रीमियम लूक देतं. बाइकच्या इंजिन, सायलेन्सर आणि हँडल बारवर दिलेली क्रोम फिनिश तिला जुन्या काळातील क्लासिक बाइक्सची आठवण करून देतं. यात तपकिरी म्हणजे BROWN रंगाची प्रीमियम सीट देण्यात आली आहे. जी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ‘सिंगल’ किंवा ‘डबल’ सीट म्हणून सेट करता येते.  सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर मजबूत पकड मिळवण्यासाठी  रुंद टायर देण्यात आले आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

परफॉर्मन्सचा विचार करता या बाईकमध्ये 350cc चे ‘अल्फा-2’ लिक्विड-कूल्ड इंजिन बसवण्यात आले आहे. यासोबतच 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आल आहे.  त्यात ‘असिस्ट आणि स्लिपर क्लच’ची सुविधा ही मिळते. यामुळे क्लच दाबणं आणि गिअर बदलणे बरंच सोपं होतं. बाइकला दोन सायलेन्सर  देण्यात आले आहेत. जे एक दमदार आणि  तगडा आवाज करतात. हा आवाज रायडिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरतो.

लांबच्या प्रवासासाठी सोयीस्कर

बाइक खास करून लांबच्या प्रवासाला  डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. यात 12.5 लिटरचा फ्युएल टँक देण्यात आला आहे. जो एकदा फुल केल्यावर सुमारे 350 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकतो म्हणजे एवढा मोठा प्रवास करु शकतो. प्रवासादरम्यान रायडरला थकवा वाटू नये प्रवास आरामदायी व्हावा यासाठी फुटपेग्स थोडे पुढे सरकवण्यात आले आहेत. ज्यामुळे बसण्याची पोजिशन अतिशय आरामदायक होते आणि बाईक चालवताना प्रवास नीट होतो. या बाइकची सीट उंची 795 मिमी असल्यामुळेकमी उंचीच्या लोकांसाठी देखील चालवण्यास सोयीस्कर ठरते. त्यामुळे ही बाईक प्रत्येकाचा विचार करुन बनवलेली आहे.

सुरक्षा आणि वॉरंटी

सुरक्षेच्या दृष्टीने या मोटरसायकलमध्ये ड्युअल-चॅनल ABS देण्यात आला आहे. जेव्हा अचानक ब्रेक लावली जाते तेव्हा बाईक घसरण्याची भिती असते त्यापासून वाचवण्यासाठी याची मदत होते. अधिक सुरक्षेसाठी बाइकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्सची सुविधा देण्यात आली आहे. वॉरंटीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या बाइकवर 4 वर्षे किंवा 50000 किलोमीटरपर्यंतची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

आता Electric Scooter खरेदी करायची गरज नाही, गाडी भाड्याने घेऊन पण Enjoy करू शकता, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Yezdi roadster red wolf special edition launch price features marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • auto mobile
  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news

संबंधित बातम्या

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री
1

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध
2

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
3

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स
4

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.