राजस्थानमधील 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली. संपत्तीचा तपशील ऑनलाइन सादर न केल्याने सरकारची कठोर कारवाई. वाचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम झाला आणि पुढे काय घडणार आहे.
तसेच विम्याचे हप्ते वेळेत न गेल्यास त्याबाबत देखील विचारणा होते. वारंवार अशा प्रकारे वेतन वेळेत न होण्याने कर्मचाऱ्यांना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेहमीच रखडला जातो. आधीच अपुरा पगार आणि त्यात फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित केला होता.
महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कम पूर्ण येत नसल्याने कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात अडचणी येतात.