Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगामध्ये बदलणार ‘ही’ योजना; जाणून घ्या…

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. या शिफारशी पुढील 18–20 महिन्यांत लागू होण्याची अपेक्षा आहे. त्याआधी विविध कर्मचारी संघटना आपल्या मागण्या आयोगाकडे सादर करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 03:23 PM
8th pay commission

8th pay commission

Follow Us
Follow Us:
  • ८व्या वेतन आयोगातील योजनेत मोठे बदल?
  • CGHSचा मुद्दा का महत्त्वाचा?
  • संभाव्य बदल कोणते असू शकतात?
8th Pay Commission Latest News: केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत. वेतन आयोगाच्या शिफारशी १८ ते २० महिन्यांत लागू होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी, वेतन आयोगाकडे मागण्यांची यादी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशीच एक मागणी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेशी (CGHS) संबंधित आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी प्राथमिक आरोग्य सुरक्षा आधार मानल्या जाणाऱ्या या योजनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा आहे.

कोणते बदल होऊ शकतात?

खरं तर, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (CGHS) समाविष्ट नसलेल्या शहरांमधील कर्मचाऱ्यांना सध्या ११,००० मासिक भत्ता मिळतो. तथापि, राष्ट्रीय परिषद (स्टाफ साइड), NC-JCM ने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी बैठक घेऊन बदलाची मागणी केली. कर्मचारी संघटनांनी दरमहा ₹२०,००० पर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे.

CGHSचा मुद्दा का महत्त्वाचा?

CGHS अंतर्गत, सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या अवलंबितांना पॅनेल हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार, बाह्यरुग्ण सल्लामसलत, औषधे आणि निदान सेवा मिळतात. गेल्या काही वर्षांत, खाजगी हॉस्पिटलमध्ये पॅकेज दर, महागड्या औषधांचा खर्च आणि सुपर स्पेशालिटी उपचारांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. आठव्या वेतन आयोगाने महागाई आणि प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने वेतन संरचना स्थापित केल्यामुळे, आरोग्य कव्हर मर्यादा आणि योगदान रकमेतील बदल नैसर्गिक मानले जातात.

संभाव्य बदल कोणते असू शकतात?

सध्या CGHS योगदान वेतन स्तरावरुन हे निश्चित केलं जातं. कर्मचारी संघटना पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवण्याची आणि पॅकेज दरांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आरोग्य लाभांची व्याप्ती वाढवण्याचा विचारदेखील केला जाऊ शकतो. CGHS कार्ड, ऑनलाईन अपॉइंटमेंट आणि ई-रेफरल सिस्टीम सहज आणि सहभ करण्याची गरज बऱ्याच काळापासून जाणवत होती. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये प्रशासकीय सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या सुधारणांसाठी रोडमॅपचा समावेश असू शकतो. वृद्ध पेन्शनधारकांसाठी दीर्घकालीन आजार, टेलिमेडिसिन सुविधांसाठी कव्हरेज वाढवणे हा देखील एक प्रमुख मुद्दा आहे. यासगळ्यासाठी एक मॉडेल विकसित केले जाऊ शकते.

गेल्या वर्षी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. यासाठी नोव्हेंबरमध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती. वेतन आयोगाने फेब्रुवारी 2026मध्ये एक बेवसाइट सुरु केली. वेतन आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याची विनंती भागधारकांना केली आहे.

Web Title: 8th pay commission latest news central government health scheme what change for employee details is here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • Government

संबंधित बातम्या

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?
1

Beer Crisis : बिअरप्रेमींसाठी मोठी बातमी! Bira 91 बिअर बंद होणार? कंपनीवर मोठं कायदेशीर संकट, प्रकरण काय?

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव
2

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच
3

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
4

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.