Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Group चा मोठा निर्णय! कोलकात्यात 2,000 बेडचं सुपर हॉस्पिटल; 1,000 बेड गरीब रुग्णांसाठी राहणार कायम राखीव

अदाणी ग्रुपने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील न्यू टाउन भागात २,००० बेडचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या भव्य प्रकल्पाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यातील १,००० बेड हे गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत उपचारासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 05, 2026 | 01:26 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Adani Group चा मोठा निर्णय!
  • कोलकात्यात 2,000 बेडचं सुपर हॉस्पिटल
  • 1,000 बेड गरीब रुग्णांसाठी कायम राखीव
अदानी समूह कोलकत्यातील न्यू टाऊन परिसरात २,००० बेडचे रुग्णालय उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यातील १,००० खाटा गरीब रुग्णांच्या मोफत उपचारांसाठी राखीव ठेवल्या जातील, अशी घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. नेमका या उपक्रमाचा उद्देश काय आहे?

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

१,००० बेड गरिबांसाठी

शनिवारी, गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या सरकारने राज्यात सुरू केलेल्या उपक्रमांची रूपरेषा सांगताना मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले की, अदानी समूहाने न्यू टाऊनमध्ये २,००० बेडचे आधुनिक रुग्णालय उभारण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यापैकी १,००० खाटा गरिबांसाठी असतील आणि उर्वरित १,००० बेड व्यावसायिक कार्यांसाठी वापरल्या जातील.

हा या उपक्रमाचा उद्देश

मे महिन्यात, अदानी समूहाने बिहारमधील अखंड ज्योती रुग्णालय आणि अदानी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ‘एसीई-अदानी सेंटर फॉर आय डिसीजेस’ सुरू करण्याची घोषणा केली होती. गरजू लोकांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी नेत्रसेवा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अॅटम-अदानी ट्रेनिंग सेंटर फॉर ऑप्थॅल्मिक मेडिसिन’ नेत्रतज्ज्ञ आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नवीन पिढी तयार करण्यास मदत करेल.

देशभरात दर्जेदार नेत्रसेवांचा विस्तार

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या मते, येत्या काही वर्षांत देशभरात दर्जेदार नेत्रसेवांचा विस्तार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. “एखाद्या व्यक्तीची दृष्टी परत मिळवणे हा केवळ एक वैद्यकीय उपचार नाही, तर त्यांच्या जीवनात आशा, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा परत आणण्याचा एक मार्ग आहे,” असे अदानी समूहाचे अध्यक्ष बिहारमधील मुस्तिचक येथे आपल्या दौऱ्यादरम्यान स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी, अदानी समूहाच्या CNR उपक्रमाने राजधानीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज (LHMC) येथील ‘रेनल केअर प्रोजेक्ट’चा विस्तार करण्यासाठी आधारशिला ट्रस्टसोबत भागीदारीची घोषणा केली होती. LHMC च्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालयातील आधार शिला रीनल केअर प्रकल्पाचा विस्तार, हा दिल्लीच्या सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांमध्ये डायलिसिस सेवा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 24 कॅरेटपासून 18 कॅरेटपर्यंतचे नवीन दर जाहीर

Web Title: Adani group up 2000 bed hospital kolkata 1000 bed for poor patients new town marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Business News
  • Gautam Adani
  • Hospital
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?
1

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

India Trade Policy: भारताची मोठी व्यापारी खेळी! अमेरिका आणि मलेशियाला दिला दणका; देशाला काय होणार फायदा?
2

India Trade Policy: भारताची मोठी व्यापारी खेळी! अमेरिका आणि मलेशियाला दिला दणका; देशाला काय होणार फायदा?

बचत गटांच्या महिलांसाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! LokOS मुळे मिळणार मोठा लाभ, जाणून घ्या तुम्ही कसा लाभ मिळवू शकता
3

बचत गटांच्या महिलांसाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! LokOS मुळे मिळणार मोठा लाभ, जाणून घ्या तुम्ही कसा लाभ मिळवू शकता

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?
4

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.