Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon India: ॲमेझॉनची विक्रेत्यांना अनोखी भेट; १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर ‍झिरो रेफरल फी

ॲमेझॉन इंडिया तर्फे आज मोठ्या प्रमाणावर फी मध्ये सूट घोषित केली असून यामुळे देशभरातील लाखो विक्रेत्यांना वाढीची अनोखी संधी प्राप्त होणार आहे. २०२६ मध्ये १२.५ कोटी उत्पादनांपर्यंत फी मध्ये सूट नेण्याची योजना आखली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 02, 2026 | 04:37 PM
Amazon India: ॲमेझॉनची विक्रेत्यांना अनोखी भेट; १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर ‍झिरो रेफरल फी

Amazon India: ॲमेझॉनची विक्रेत्यांना अनोखी भेट; १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर ‍झिरो रेफरल फी

Follow Us
Close
Follow Us:

Amazon India: ॲमेझॉन इंडिया तर्फे आज मोठ्या प्रमाणावर फी मध्ये सूट घोषित केली असून यामुळे देशभरातील लाखो विक्रेत्यांना वाढीची अनोखी संधी प्राप्त होणार आहे. गेल्या वर्षीच्या फी मधील बदलानुसार कंपनी ने झिरो रेफरल फी ची व्याप्ती १० पटींहून अधिक वाढवून ती २०२५ मध्ये १.२ कोटी उत्पादनांवरुन २०२६ मध्ये १२.५ कोटी उत्पादनांपर्यंत नेण्याची योजना आखली असून ही उत्पादने १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीची तसेच १८०० हून अधिक विभागातील असतील. त्याच बरोबर ॲमेझॉन तर्फे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांवरील इझीशिप चार्जेस २० टक्क्यांनी कमी केले आहेत.

इझीशिपमुळे विक्रेत्यांना आता त्यांची उत्पादने ही त्यांच्याच जागेवरुन पाठवू शकतील तर ॲमेझॉन तर्फे पिकअप आणि डिलिव्हरीची जबाबदारी घेतली जाईल. जेणेकरुन ई-कॉमर्स मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रवास सुरु करु शकतील आणि वाहतूकीच्या खर्चातही बचत होऊ शकेल. ‍ जे विक्रेते एकाच बॉक्सेस मधून विविध प्रकारचे युनिट्स पाठवतात ते आता ९० टक्क्यांहून अधिक ची सेलिंग फी मध्ये बचत ही दुसर्‍या युनिट मध्ये करु शकतील ज्यामुळे एकूण अधिक बचत होऊ शकेल. फी मधील ही कपात १६ मार्च २०२६ पासून लागू होणार आहे.

Share Market Crash: आशियाई बाजारात घसरण सुरूच; BSE Sensex २.२०% ने घसरला

झिरो रेफरल फी चा कव्हरेज १० पटींहून अधिक ने वाढवणार आहेत. १००० रुपयां पेक्षा कमी १८०० हून अधिक विभागात झिरो रेफरल फी लागू होणार, यामध्ये टी-शर्ट्स, बूट, इअरफोन्स, बेडशीट्स, साड्या, इलेक्ट्रिक केटल्स, कॉफी टेबल्स, खुर्च्या, पेट ॲक्सेसरीज, फॅशन ज्वेलरी, खेळणी आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे. ३०० रुपयांहून कमी किंमतीच्या २० टक्क्यांहून अधिक उत्पादनांसाठी कमी दरात इझी शिप फी, यामुळे विक्रेत्यांना त्यांच्या प्रिमायसेस मधूनच शिप करणे सोपे होणार आहे. सेल मोअर, सेव्ह मोअर अंतर्गत विक्रेते आता एकाच बॉक्स मधून विविध युनिट्स पाठवू शकतील, दुसर्‍या युनिट साठीची ९० टक्क्यांहून अधिक ची बचत करणे शक्य होईल. ॲमेझॉन.इन वर नवीन विक्रेत्यांमध्य वार्षिक तुलनेत ५० टक्क्यांची वाढ आहे.

ॲमेझॉन इंडिया च्या सेलिंग पार्टनर सर्व्हिसेस चे संचालक अमित नंदा यांनी सांगितले “ गेल्या वर्षी आम्ही केलेल्या फी तील कपाती ला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही आता आमची हीच वचनबध्दता अधिक मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना लाभ मिळवण्यासाठी दर्शवत आहोत. या पावलाची निर्मिती ही ॲमेझॉन.इन वरुन विक्री करणे हे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील छोट्या व्यवसाय आणि व्यवसायिकांसाठी अधिक आकर्षक आणि सोपी करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. रेफरल फी मध्ये कपात ही १८०० हून अधिक विभागातील १२.५ कोटी उत्पादनांसाठी असेल ज्यामुळे वाहतूक खर्चात बचत होईल आणि फी मध्ये ७० टक्क्यांपर्यंतची बचत करु शकतील. एकत्रितपणे हे बदल ॲमेझॉनचे विक्रेते यांची कार्यक्षमता ग्राहकांपर्यंत सुरळीत पणे करण्यासाठी योग्य ठरतील.”

Iran Bank Pasargad: इराणी Bank Pasargad च्या मुंबई शाखेचा प्रस्तावाला युद्धाच्या पार्श्वभूमीवर RBI कडून ब्रेक?

ॲमेझॉन.इन वरील विक्रेते आता तीन फुलफिलमेंट पर्याय निवडू शकतात : ते त्यांच्या ऑर्डर्स थेट ग्राहकां कडे पाठवू शकतात, इझीशिप (ईएस)चा पर्याय वापरु शकता, ज्यामध्ये ते उत्पादन हे त्यांच्या विक्रीच्या ठिकाणी ठेऊ शकतात आणि ॲमेझॉन पिक अप आणि डिलिव्हरीची जाबाबदारी घेते. किंवा फुलफिल्ड बाय ॲमेझॉन (एफबीए/एफसी) चा पर्याय वापरु शकतात, यामध्ये साठवणी, पॅकिंग आणि शिपिंग त्यांच्या वतीने ॲमेझॉन कडून केले जाते.

एखादा विक्रेता रु.९९९ किंमतीचा नेकलेस ईझीशिप (ईएस) च्या माध्यमातून विकत असेल तर तो प्रती युनिट २२४ रुपयांची म्हणजेच एकूण फी मध्ये ६९ टक्के बचत करेल. एकूण फी मधील कपात ही रु ३२४ वरुन रु. १०० प्रती युनिट (५०० ग्रॅम हून कमी वजनाची वस्तू). फुलफिल्ड बाय ॲमेझॉन (एफसी) चॅनल ने ‍विक्री करणार्‍या विक्रेते जे ७९८ रुपयांचे इयरफोन्स विकत आहेत ते प्रती युनिट १३९ रुपयांची म्हणजेच ५६ टक्क्यांची एकूण फी मधील बचत करु शकतील. एकूण फी मधील कपात ही रुपये २४८ वरुन रु १०९ प्रती युनिट होईल (५०० ग्रॅम हून कमी वजनाच्या वस्तू). ईझीशिप (ईएस) च्या माध्यमातून रु २९९ किंमतीचा टी शर्ट विकणारा विक्रेता हा प्रती युनिट १५ रुपयांची म्हणजे २१ टक्के बचत ही एकूण फी मध्ये करेल. एकूण फी तील बचत ही रु. ७१ वरुन रु. ५६ प्रती युनिट असेल (५०० ग्रॅम हून कमी वजनाच्या वस्तू)

Web Title: Amazons unique gift to sellers zero referral fee on over 125 crore products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Great Indian Festival
  • Discount Offer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.