Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट नोकरीचा मार्ग न निवडता स्वतःचा बांधकाम व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पालघरमधील एका तरुण इंजिनिअरने पाहिले. या खडतर प्रवासात गुणवत्तेशी तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी 'अंबुजा सिमेंट'ने त्याला भक्कम साथ दिली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 05:17 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय!
  • अंबुजा सिमेंटची मिळाली बळकट साथ
  • पालघरच्या कंत्राटदाराची भरारी
Success Story :  अदानी समूहातील सिमेंट आणि बांधकाम साहित्य कंपनी असलेली अंबुजा सिमेंट, जी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, उत्कृष्ट दर्जाची उत्पादने, विश्वासार्ह भागीदारी आणि सन्मान उपक्रमांद्वारे कंत्राटदारांच्या वाढीला सातत्याने पाठिंबा देत आहे. पालघर जिल्ह्यातील कंत्राटदार उमेद सुबोध पाटील यांचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे की, तांत्रिक कौशल्य, सतत शिकण्याची आवड आणि गुणवत्तेप्रती असलेली बांधिलकी यांमुळे बांधकाम उद्योगात दीर्घकालीन यश कसे मिळू शकते.

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर

मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी

मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या उमेद यांनी साईट इंजिनिअर, वसई-विरार शहर महानगरपालिकेत ज्युनियर इंजिनिअर आणि मुंबईत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करून आपला भक्कम पाया रचला. आपल्या १३ वर्षांच्या अनुभवात त्यांनी निवासी बांधकाम, प्रकल्प व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रांतील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे.

आपले विशेष स्थान निर्माण केले

आपल्या मूळ गावी दर्जेदार बांधकामाची परंपरा पुढे नेण्याच्या इच्छेने, उमेदने चार वर्षांपूर्वी डहाणूच्या नरपाड येथे ‘मेसर्स गीता कन्स्ट्रक्शन्स’ची स्थापना केली. त्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम सेवा देण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचबरोबर अत्याधुनिक इमारत दुरुस्ती व स्विमिंग पूल बांधकामातही आपले विशेष स्थान निर्माण केले.

८० हून प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण

आज, गीता कन्स्ट्रक्शन्सने डहाणू परिसरात ८० हून अधिक लहान आणि मध्यम आकाराचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उमेद सध्या कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच, उत्तम आणि टिकाऊ बांधकामासाठी अदानी प्लस आणि अंबुजा कवच सिमेंट सोल्यूशन्सचा वापर करून तो आपली तांत्रिक क्षमता सातत्याने वाढवत आहे.

उद्योजक बनण्यापर्यंतचा उमेदचा प्रवास

एका इंजिनिअरिंग व्यावसायिकापासून यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा उमेदचा प्रवास हे दाखवून देतो की, तांत्रिक ज्ञान, सतत शिकण्याची मानसिकता आणि विश्वासार्ह बांधकाम उपाययोजना कंत्राटदारांना प्रगती करण्यास आणि यशस्वी होण्यास कशी मदत करतात. त्यातूनच भविष्य घडतं युवा घडतात.

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती किंमतपट्टा निश्चित?

Web Title: Ambuja cement empowers engineer turned contractor in palghar see success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Adani
  • Adani Group
  • Adani News
  • Business News
  • Marathi News
  • Mumbai University
  • success tips

संबंधित बातम्या

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
1

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Success Story : कधी भंगार विकायचे; आज 43000 कोटींचे मालक! महिला – मुलांच्या कल्याणासाठी दान करणार 75% संपत्ती
2

Success Story : कधी भंगार विकायचे; आज 43000 कोटींचे मालक! महिला – मुलांच्या कल्याणासाठी दान करणार 75% संपत्ती

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
3

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
4

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.