
Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?
Union Budget 2026: भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवार, १ फेब्रुवारीला संसदेत २०२६ चा अर्थसंकल्प (Budget 2026-27) सादर करणार आहेत. तेव्हा देशभरातील सर्व सामान्यांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत लाखो लोकांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असेल. प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा आणि काही मूलभूत प्रश्न असून ज्यांची उत्तरे अर्थसंकल्पीय भाषणातून अपेक्षित असतात. येत्या वर्षासाठी सरकारच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्राधान्यांचा रोडमॅप असून यावेळी, प्रश्न केवळ कर सवलत, महागाई किंवा स्वस्त आणि महागड्या वस्तूंपुरते मर्यादित नाहीत. देशावर असलेले टॅरिफ संकट, प्रदूषण, एआयचा प्रभाव, वस्तूंच्या किमतीतील चढ-उतार आणि कमकुवत होत चाललेला रुपया या देखील प्रश्नांची उत्तर नागरिकांना अपेक्षित आहेत. यासंबधित सामान्य लोक, व्यवसाय, तरुण आणि पेन्शनधारक या सर्वांना काही प्रमुख प्रश्न आहेत.
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या
Budget 2026: यावर्षी तुटणार 75 वर्षांची परंपरा, वित्त मंत्र्यांचे Speech Format बदलणार