Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business Investment: यातही गुजरातने मारली बाजी? उद्योगांसाठी कोणतं राज्य सर्वोत्तम? सरकारकडून यादी, महाराष्ट्राचा कितवा नंबर?

Business Investment: भारतात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि व्यावसायिक गुंतवणुकीसाठी देशातील कोणते राज्य सर्वात योग्य आहे, याबाबत केंद्र सरकारने नवीन रँकिंग यादी जाहीर केली आहे. पायाभूत सुविधा, सरकारी धोरणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरणाच्या आधारे ही वर्गवारी करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 04, 2026 | 04:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उद्योगांसाठी कोणतं राज्य सर्वोत्तम?
  • सरकारने जाहीर केली खास यादी
  • महाराष्ट्राचा कितवा नंबर?
Business Investment: आजकाल, रोजगाराची स्थिती, मंदी आणि महागाई पाहता, प्रत्येकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. पण स्वतःचा व्यवसाय सुरू करणं इतकंस सोपं नाही. त्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. आजुबाजूच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. राज्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच सर्वाधिक व्यावसायिक गुंतवणूक असलेल्या आणि त्यासाठी सर्वोत्तम असलेल्या भारतीय राज्यांची एक यादी ( Business Investment ) समोर आली आहे. या यादीत कोणता राज्याच्या कितवा नंबर लागतो आहे? महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

US H-1B Visa : अमेरिकेचा नवा प्लॅन अन् IT कर्मचाऱ्यांचं वाढलं टेन्शन! H-1B व्हिसा रिन्यू करणे महागणार; जाणून घ्या कारण

गुजरातचा पहिला नंबर

आपण नेहमीच ऐकले आहे की व्यवसायाच्या बाबतीत गुजराती लोकांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आता ही या यादीत तेच सिद्ध झालं आहे. भारतात व्यवसाय आणि गुंतवणूक आकर्षित करण्यात गुजरात अग्रणी म्हणून उदयास आलं आहे. नीती आयोग गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक २०२६ नुसार, गुजरात यादीत अव्वल स्थानी असून, त्यानंतर इतर अनेक राज्यांचा नंबर लागतो. पण या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यानुसार कोणत्या राज्यांमध्ये व्यवसायांचा ओघ कसा आहे हा देखील आकडा ठरतो.

ही राज्ये पहिल्या ५ क्रमांकावर

या यादीत अनेक राज्यांचा समावेश आहे. व्यवसाय करण्यासाठी सर्वोत्तम ५ राज्यांची यादी पुढिलप्रमाणे –

रँक राज्य स्कोअर
1 गुजरात 56.6
२ महाराष्ट्र 53.7
3 तामिळनाडू 53.3
4 गोवा 53.1
5 ओडिशा  52.4

हा इंडेक्स दर्शवतो की सरकारी धोरणे, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुरू करण्याची सुलभता यांसारख्या घटकांचा विचार करून राज्यातील व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या वातावरणाचे मोजमाप करतो.

काही राज्ये राहिली कमकुवत

अत्यंत कमकुवत व्यावसायिक गुंतवणुकीच्या आकडेवारीसह अनेक राज्ये या यादीत समोर आली आहेत. यामध्ये बिहार ३६.६ स्कोअर, अरुणाचल प्रदेश ३७.५ स्कोअर, मिझोराम ३९.९ स्कोअर, लडाख स्कोअर ४०.२ स्कोअर, जम्मू आणि काश्मीर २७ स्कोअर, अंदमान आणि निकोबार बेटे 3०.२ स्कोअर आणि लक्षद्वीप २४.५ स्कोअर यांचा समावेश आहे.

ही क्रमवारी महत्त्वाची का ?

ही क्रमवारी महत्त्वाची आहे कारण राज्याची क्रमवारी जितकी चांगली असेल, तितकी कंपन्या तिथे कारखाने, उत्पादन युनिट्स, लॉजिस्टिक्स केंद्रे, स्टार्टअप्स आणि इतर व्यवसाय उभारण्याची शक्यता जास्त असते. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, हे समजण्यासही हा निर्देशांक राज्य सरकारांना मदत करतो.

LIC Share Crash : फक्त एक बातमी… बघता बघता LIC चे शेअर धडाम, 9 %ची मोठी घसरण, नेमकं काय घडलं?

Web Title: Business investment best states india government releases new list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Business News
  • Gujrat
  • maharashtra
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.