Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

रेस्टॉरंटच्या तुलनेत ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवर जेवण महाग का असते? या प्रश्नावर भारतीय स्पर्धा आयोगाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोमॅटोवर अवाजवी भाववाढ, प्लॅटफॉर्म फी आणि डिलिव्हरी चार्जेस लादून आपल्या वर्चस्वाची अरेरावी केल्याचा आरोप करणारी याचिका CCI ने फेटाळून लावली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 07:06 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का?
  • CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट
  • हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
Zomato News: आजकाल बहुतेक लोक ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सवरुन जेवण मागवतात. तुम्हीही ऑनलाईन जेवण मागवत असाल. ऑनलाइन जेवण मागवताना तुमच्या कधी लक्षात आले असेल की ॲपवर जेवण महाग असते आणि रेस्टॉरंटमध्ये स्वस्त असते, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

CJP Protest: आंदोलन जंतर-मंतरवर, फटका खिशाला! Ola, Uber, Rapido चे दर दुप्पट; मेट्रो स्टेशन बंद असल्याने दिल्लीत खोळंबा

या समस्येसंदर्भात एका ग्राहकाने झोमॅटो विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोगाकडे म्हणजेच CCI कडे तक्रार दाखल केली होती. पण या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, CCI ने कंपनीला दिलासा देत ग्राहकाने केलेली तक्रार फेटाळून लावली. CCI ने म्हटलं आहे की, ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि थेट रेस्टॉरंटमधून जेवण खरेदी करणे हे दोन वेगवेगळे व्यवसाय मॉडेल आहेत. त्यामुळे, दोघांच्या किमतींची थेट तुलना करता येणार नाही.

नेमकं काय घडलं होतं?

एका ग्राहकाने तक्रार केली की, ऑनलाइन मागवलेल्या जेवणाची किंमत रेस्टॉरंटमधील किमतीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. त्याने सांगितले की, रेस्टॉरंटमध्ये एका जेवणाची किंमत ₹105 होती, तर त्याच रेस्टॉरंटच्या ॲपवर त्याला ₹198 किंमत दिसत होती. ग्राहकाने आरोप केला की, वाढलेल्या मेन्यूच्या किमती, प्लॅटफॉर्म फी, डिलिव्हरी शुल्क आणि करांमुळे रेस्टॉरंट आपल्या ॲपद्वारे ग्राहकांकडून जास्त पैसे आकारत होते. त्याने असेही सांगितले की, झोमॅटोच्या कमिशनमुळे रेस्टॉरंटला आपल्या ॲपवर जेवणाची किंमत वाढवावी लागली होती.

ऑनलाइन जेवण महाग का असते?

ऑनलाइन ऑर्डरमध्ये डिलिव्हरीचा खर्च आणि प्लॅटफॉर्मसारख्या इतर सेवांचा समावेश असतो.
घरी जेवण मागवण्याच्या सोयीमुळे किंमती वाढतात.
कर, डिलिव्हरी शुल्क आणि प्लॅटफॉर्म फीमुळे एकूण बिलातही वाढ होते.
फूड डिलिव्हरी कंपन्या रेस्टॉरंटकडून कमिशन घेतात, ज्याची भरपाई रेस्टॉरंट्स अनेकदा त्यांच्या ॲप्सद्वारे किंमती वाढवून करतात.

CCI ने कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली?

CCI ने म्हटले आहे की, ग्राहक त्यांच्या सोयीसाठी स्वेच्छेने जास्त किंमत देतात.
प्लॅटफॉर्म फी, डिलिव्हरी शुल्क आणि कर यांसारखी सर्व माहिती पेमेंट करण्यापूर्वी ग्राहकाला दाखवली जाते.
अंतिम पेमेंट होईपर्यंत ग्राहकाला ऑर्डर रद्द करण्याचा पर्याय दिला जातो.
तपासादरम्यान, झोमॅटोने आपल्या ॲपचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सीसीआयला आढळला नाही.

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

Web Title: Cci clears zomato over high food prices and platform fee allegations marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • food
  • Food Issue
  • healthy food
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.