Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corporate Loan : वाह रे सरकार… उद्योजकांवर कोट्यवधीची उधळपट्टी, अनेक उद्योजकांच्या कर्जमाफीत भरडला सामान्य माणूस

Corporate Loan : गेल्या काही वर्षांत बँकांनी मोठ्या उद्योजकांचे आणि सर्व्हिस सेक्टरचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज 'राइट-ऑफ' केल्याची धक्कादायक आकडेवारी संसदेच्या माहितीवरून समोर आली आहे. अनिल अंबानी, सुभाष चंद्रा यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्यांना NCLT प्रक्रियेत 'हेयरकट'च्या नावाखाली ६० ते १०० टक्क्यांपर्यंत कर्जमाफीचे आरोप आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 03:11 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उद्योजकांवर कोट्यवधीची उधळपट्टी
  • उद्योजकांच्या कर्जमाफीत भरडला सामान्य माणूस
  • ६०%  पेक्षा जास्त कर्जमाफीची उदाहरणं
Corporate Loan : गेल्या काही वर्षांत बँकांनी मोठ्या उद्योजकांचे आणि सर्व्हिस सेक्टरचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज ‘राइट-ऑफ’ केल्याची धक्कादायक आकडेवारी संसदेच्या माहितीवरून समोर आली आहे. बँकांच्या कोट्यवधीच्या कर्जमाफीचा लाभघेणारे सुभाष चंद्रा हे एकटेच नाहीत. सामान्य जनतेचा पैसा अनिल अंबानी यांच्यासह इतर अनेक उद्योजकांवर उधळला गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानुसार, गेल्या १२ आर्थिक वर्षांत बँकांनी मोठ्या कंपन्यांना आणि सर्व्हिस सेक्टरला दिलेल्या सुमारे १० लाख कोटींचे कर्ज राइट-ऑफ काढले आहे. या आकडेवारीनुसार, मोठ्या उद्योगांवर आणि सर्व्हिस सेक्टरवर थकीत असलेले कर्ज वित्त वर्ष २०२५ मध्ये ६३,१९,०५७ कोटींवरून वाढून वित्त वर्ष २०२६ मध्ये ६९,२१,७३४ कोटी झाले. ( Corporate Loan ) 

HDFC Bank New CEO : एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ! शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार

दिग्गजांची मजा, सामान्यांना ‘सजा’

वर्ष २०२३-२४ मध्ये राइट-ऑफ केलेल्या बैंड लोनमधून एकूण वसुली केवळ ४६,०३६ कोटी झाली, यात २०१४-१५ ते २०२२-२३ दरम्यान झालेली २.०४ लाख कोटीची वसुली जोडली, तर ती एकूण २.५० लाख कोटी होते. याचा अर्थ असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बँकांमधून एकूण १३.७६ लाख कोटी रुपये बाहेर काढण्यात आले.

 ६०%  पेक्षा जास्त कर्जमाफीची उदाहरणं

कॉर्पोरेट कर्जदार दावा वसुली माफी
एरसेल लि. ३६,१०२ ६,६०० ८२%
लॅन्को थर्मल पॉवर लि. ३३.३३५ १३६ १००%
रिलायन्स कॅपिटल लि. २६,०८९ ९,६६१ ६३%
जेट एअरवेज १५,४३२ १,१३३ ९३%
रिलायन्स नेव्हल अॅड इंजि. १२.८८४ २.०४३ ८४%
एस्सार पाँवर एमपी लि. १२,७२४ २,५०० ८०%
रुची सोया १२.१४६ ४,२२३ ६५%
लवासा कॉर्पोरेशन ६,६४२ १.६०४ ७६%
उडीसा मॅगनीज अँड मिनरल्स ५,४१४ ३१८ ९४%
जिऑन स्टील ५.३६८ १५ १००%

भाजपच्या जखमेवर शिंदेंनी चोळले मीठ

सुभाष चंद्रा यांना कथितपणे कर्जमाफीचा लाभदिल्यावरून सुरू असलेला विवाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळत म्हटले की, अशा प्रकारे उद्योगपतींचे मोठे कर्ज माफ करण्याचा मुद्दा येत्या दिवसांत अत्यंत गंभीर रूप धारण करू शकतो. त्यांनी आपल्या ‘एक्स ‘वर म्हटले की, एनसीएलटीची संपूर्ण कार्यपद्धती आणि कर्जदार कंपन्यांना दिली जात असलेली हेयर कट’ म्हणजे कर्जमाफी हा एक भयानक मुद्दा आहे.

Union Budget 2027 : कर आणि महागाईवर काय होणार परिणाम? ‘बजेट 2027’ साठी सरकारचा मास्टरप्लॅन! 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार काम

Web Title: Corporate loan debt haircut and loan write offs impact on common man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Ambani Group
  • Eknath Shinde
  • Loan
  • Loan Waiver

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
1

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
2

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
3

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
4

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.