Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cotton Import Duty : आता कपडे होणार स्वस्त! टेक्स्टाईल उद्योगासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशभरातील जनता वाढत्या महागाईचा फटका सोसत आहे. इकडून तिकडून नुस्ते महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. या सगळ्या परिस्थिती दुसऱ्या बाजुला सरकारचा एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला थोडा मोकळा श्वास देऊ केला आहे. भारत सरकारने नुकताच कापसाच्या आयातीवर आकारला जाणारा कर रद्द केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 01, 2026 | 06:02 PM
(फोटो सौजन्य: pinterest)

(फोटो सौजन्य: pinterest)

Follow Us
Follow Us:

Cotton Import Duty: सध्या देशभरातील जनता वाढत्या महागाईचा फटका सोसत आहे. इकडून तिकडून नुस्ते महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. या सगळ्या परिस्थिती दुसऱ्या बाजुला सरकारचा एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला थोडा मोकळा श्वास देऊ केला आहे. भारत सरकारने नुकताच कापसाच्या आयातीवर आकारला जाणारा कर रद्द केला आहे. हा निर्णय वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्यंत वरदान ठरला आहे. पण या निर्णयामुळे नेमका किती फरक पडेल? समजून घेऊयात.

Home Loan, Car Loan लवकर संपवावे की Mutual Fund मध्ये SIP करावी? पर्सनल फायनान्सचा ‘हा’ सुवर्ण नियम जाणून घ्या

पाच महिन्यांचा दिलासा

सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला १ जून २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी हा दिलासा दिला आहे. सरकारने कापसाच्या आयातीवर लागू होणारे सर्व सीमा शुल्क रद्द केले आहेत. या निर्णयानंतर, सोमवारी अनेक वस्त्रोद्योग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. वर्धमान टेक्सटाइल्स, गोकलदास एक्स्पोर्ट्स, अरविंद, वेलस्पन लिव्हिंग, ट्रायडेंट, केपीआर मिल आणि रेमंड लाइफस्टाइल या कंपन्यांचे समभाग २% ते ७% ने वधारले. दरम्यान, ‘इंडो काउंट इंडस्ट्रीज’च्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली, जे जवळपास ११% ने वधारले.

हा निर्णय का घेण्यात आला?

सरकारच्या मते, या निर्णयामुळे वस्त्रोद्योग आणि गारमेंट क्षेत्राला परवडणाऱ्या दरात आणि उच्च दर्जाचा कापूस उपलब्ध होईल. यामुळे कंपन्यांचा Operational Costs कमी होईल, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक प्रभावीपणे स्पर्धा करणे शक्य होईल.

टेक्सटाइल वैल्यू चेनला होणार फायदा

Apparel Export Promotion Council AEPC चे अध्यक्ष ए. शक्तीवेल यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून MSME कंपन्या कापूस आणि सुताच्या वाढत्या किमतींशी संघर्ष करत होत्या. सीमा शुल्क रद्द केल्यामुळे देशांतर्गत कापसाच्या किमती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांनी Spinning Mills ला देखील आवाहन केले की, त्यांनी कमी झालेल्या खर्चाचा फायदा सुताच्या कमी किमतींच्या स्वरूपात आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा.

दरम्यान, ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्री’ने म्हटले आहे की, ११% आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग आणि गारमेंट क्षेत्रासाठी एक मोठा दिलासा ठरला आहे. या निर्णयामुळे भारताला २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सच्या वस्त्रोद्योग निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल.

इंडस्ट्रीला होणार फायदा

सरकारच्या या निर्णयाचा केवळ वस्त्रोद्योगालाच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेलाही लाभ होईल. यामुळे कापसाची उपलब्धता वाढेल. सूत आणि कापड निर्मितीचा खर्चही कमी होईल. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना दिलासा मिळणार आहे. वस्त्र निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय ऑर्डर्स मिळवण्यात मदत होईल. शिवाय, देशांतर्गत बाजारपेठेतील कापूस आणि सुताच्या किमतींवरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारकडून थेट अल्टिमेटम! 30 दिवसांत गॅस कनेक्शनचे ‘हे’ काम पूर्ण करा! अन्यथा 1 जुलैपासून LPG सिलिंडर मिळणे होईल बंद

Web Title: Cotton import duty removed clothes price to drop marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • Government
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension  मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!
2

Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
4

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.