Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO Alert : कमाईची जबरदस्त संधी! येतोय 1400 कोटींचा IPO, कधी पासून करु शकता गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर

ऑटो कॉम्पोनेंट बनवणारी कंपनी आणि बेन कॅपिटल समर्थित कंपनी Dhoot Transmission 1400 कोटींचा आयपीओ घेऊन येत आहे. या संदर्भात, कंपनीने सेबी (SEBI) कडे आपले अपडेटेड ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. यापूर्वी, कंपनीला ५ मे २०२६ रोजी गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने सेबीकडून आधीच मंजुरी मिळाली होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 24, 2026 | 01:32 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Dhoot Transmission IPO : ऑटो कॉम्पोनेंट बनवणारी कंपनी आणि बेन कॅपिटल समर्थित कंपनी Dhoot Transmission 1400 कोटींचा आयपीओ घेऊन येत आहे. या संदर्भात, कंपनीने सेबी (SEBI) कडे आपले अपडेटेड ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. यापूर्वी, कंपनीला ५ मे २०२६ रोजी गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने सेबीकडून आधीच मंजुरी मिळाली होती. मेनबोर्ड सेगमेंटमधील या आयपीओनंतर, कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजवर लिस्टिंग केले जातील.

आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?

काय असेल IPO चं स्ट्रक्चर?

या Public Issue मध्ये नवीन शेअर्स सोबत जुन्या शेअर्सची विक्री म्हणजेच OFS (Offer for Sale – OFS) यांचाही समावेश असणार आहे. यात कंपनी 1400 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करेल. तर दुसरीकडे OFS विंडोच्या मदतीने त्यांच्याकडील शेअर्शमधून १.६३ कोटींपर्यंतचे इक्विटी समभाग विकतील. या OFS चाच एक भाग म्हणून, अमेरिकेतील ‘बेन कॅपिटल’ (Bain Capital) आपली संलग्न संस्था ‘BC Asia Investments XV Ltd’ च्या माध्यमातून सुमारे १.३२ कोटी इक्विटी शेअर्स विकेल; तर ‘मंगलम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ जी पूर्वी ‘मंगलम कॉईल्स प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून ओळखली जात असे त्या कंपनीचे ३१.१८ लाख शेअर्स विकेल.

उभारलेल्या निधीचा उपयोग

कंपनीने ‘फ्रेश इश्यू’द्वारे म्हणजेच नव्या शेअर्सच्या विक्रीतून उभारलेल्या निधीपैकी सुमारे ₹४९३.९ कोटींची रक्कम, आपल्यावरील जुनं कर्ज फेडण्यासाठी वापरण्याचं नियोजन करेल. या निधीपैकी ₹२७२.५८ कोटींची रक्कम ‘धूत ऑटो-कम्पोनेंट्स’ आणि ‘धूत यूके’ यांसारख्या कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवली जाईल. याव्यतिरिक्त, झज्जर (हरियाणा) आणि शूलगिरी (तमिळनाडू) येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ₹१५० कोटींचा वापर केला जाईल.

कंपनी काय काम करते?

१९९९ मध्ये स्थापन झालेली ‘धूत ट्रान्समिशन’ ही कंपनी ‘वायरिंग हार्नेस’चे उत्पादन आणि पुरवठा करते. या हार्नेसमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स व कंट्रोलर्स, स्विचेस, टर्मिनल्स, कनेक्टर्स, जंक्शन बॉक्सेस, उच्च-दाबाच्या इंटरकनेक्शन प्रणाली आणि डेटा केबल्स यांचा समावेश असतो; आणि विविध प्लॅटफॉर्म्ससाठी वाहन प्रकारांसाठी एप्लिकेशन-स्पेसिफिक आर्किटेक्चर पुरवल्या जातात.

देशातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या वायरिंग हार्नेस बाजारपेठेत, आपण अव्वल दोन कंपन्यांपैकी एक असल्याचा दावा ही कंपनी करते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा ४४.६४% इतका होता. ‘बजाज ऑटो’, ‘टीव्हीएस मोटर कंपनी’, ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ आणि ‘रॉयल ​​एनफील्ड’ यांसारख्या नामांकित कंपनी ह्या या कंपनीचे ग्राहक आहेत.

(येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. एक गुंतवणूकदार म्हणून, आपले पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. Navrashtra.com कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.)

Rupee Falling : Petro वाचवून किंवा Gold कमी खरेदी करून रुपयाची घसरण थांबणार नाही; मग नेमकं कुठे नडतंय?

Web Title: Dhoot transmission filed drhp sebi for 1400 crore ipo see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • Marathi News
  • sebi

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.