Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

Ethanol Blending Masterplan : भारतात E-20 लक्ष्य गाठल्यानंतर आता केंद्र सरकार त्याहून अधिक इथेनॉल ब्लेंडिंगच्या दिशेने पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांच्या सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल व्यतिरिक्त आता डिझेल सेक्शनमध्येही इथेनॉल मिश्रणाचा विचार केला जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 11:57 AM
E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग ( सौजन्य - सोशल मीडिया )

E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारचं पुढचं पाऊल…
  • E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग
  • PM च्या सल्लागारांचा खुलासा
Ethanol Blending Masterplan : इथेनॉल हा मुद्दा सध्या देशभरात सतत चर्चेत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे नागरीक बरेच संतप्त आहे. लोकांची बरीच वेगवेगळी मते पाहायला मिळत आहेत. आता या सगळ्या परिस्थिती पंतप्रधानांचे सल्लागर तरुण कपूर यांचा मोठा खुलासा समोर आला आहे. सरकार आता या संदर्भात पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. फ्लेक्सी – फ्यूएल वाहनांच्या माध्यमातून सध्या E 20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलच्या पातळीत वाढ करण्याला परवानगी देण्याची तयारी सुरु असल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण ? ( Ethanol Blending Masterplan ) 

GST Fraud In Restaurants : रेस्टॉरंट GST च्या नावाखाली फसवणूक करतंय? बिल देण्याआधी 30 सेकंदात ‘असं’ करा चेक

द इंडिया शुगर अँड बायो-एनर्जी कॉन्फरन्स २०२६’ च्या चौथ्या आवृत्तीला व्हर्च्युअली संबोधित करताना कपूर यांनी हे स्पष्ट केलं की, E 20 प्रोग्राम आतापर्यंत “अत्यंत यशस्वी” ठरला आहे आणि अनेक वाहन उत्पादकांनी लवकरच फ्लेक्सी-फ्यूएल वाहने सादर करण्याची योजना जाहीर करण्यात येणार आहे.

E 20 च्या पुढे जाण्याची तयारी

E 20 चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता पुढे प्लॅन काय याबाबत बोलताना तरुण कपूर यांनी स्पष्ट केलं की, “आता पुढचं लक्ष फ्लेक्सी-फ्यूएल वाहनांवर आणि E 20 पेक्षा जास्त मिश्रणाला परवानगी देण्यावर आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अशी वाहने उपलब्ध करून देण्यासाठी इंधन केंद्रांवर शुद्ध इथेनॉलची उपलब्धता वाढवणे देखील आवश्यक असेल. कपूर यांनी पुढे सांगितले की, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जैवइंधनावर भर देणे अधिकच गरजेचं झाले आहे. या संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास १०० डॉलरपर्यंत पोहोचल्या आहे त्यामुळे पुढचं पाऊल फार महत्त्वाचं आहे.

E 20 बाबत चुकीची माहिती पसरवली

देशात जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता पेट्रोलमध्ये मिसळण्याच्या गरजेपेक्षा जास्त झाली आहे त्यामुळे उपलब्ध असलेल्या या अतिरिक्त क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यासाठी उद्योगांनीही याचा विविध अंगाने वापर करणं गरजेचं आहे.

डिझेलमध्येही प्रयोग

डिझेल विभागासंदर्भात कपूर म्हणाले की, सरकार बायोफ्युएल अॅडिटिव्ह्ज विचार करत आहे. जर आयसोब्युटेनॉलचे प्रयोग यशस्वी झाले, तर जैवइंधनासाठी एक मोठा नवीन मार्ग खुला होऊ शकतो. कारण रिफायनरी उत्पादनात डिझेलचा मोठा वाटा असतो. त्यांनी सरकारच्या नवीन ‘गोवर्धन’ योजनेचाही उल्लेख केला, जी संकुचित बायोगॅसला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंत्रालयांचे सहकार्य एकत्र आणते आहे.

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री

Web Title: Ethanol blending target expansion in petrol and diesel pm advisor update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Central government
  • E20 Fuel
  • ethanol
  • PM Modi

संबंधित बातम्या

Gati Shakti Vishwavidyalaya: देशातील एकमेव रेल्वे विद्यापीठाची जोरदार चर्चा; कुठले कोर्सेस शिकवले जातात? जाणून घ्या
1

Gati Shakti Vishwavidyalaya: देशातील एकमेव रेल्वे विद्यापीठाची जोरदार चर्चा; कुठले कोर्सेस शिकवले जातात? जाणून घ्या

काय सांगता? मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झालं तर मिळणार Claim; Zuno Insurance ने लाँच केले Fuel Guard
2

काय सांगता? मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झालं तर मिळणार Claim; Zuno Insurance ने लाँच केले Fuel Guard

PM Narendra Modi : शिक्षक दिनी दिल्ली विद्यापीठाला मोठी भेट; SRCC च्या १०० वर्षांच्या प्रवासावर पंतप्रधान मोदी साधणार संवाद
3

PM Narendra Modi : शिक्षक दिनी दिल्ली विद्यापीठाला मोठी भेट; SRCC च्या १०० वर्षांच्या प्रवासावर पंतप्रधान मोदी साधणार संवाद

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
4

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.