Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 04:18 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली!
  • कर्जमाफीचा दुसरा हफ्ता वितरी
  • मुख्यमंत्री फडणीसांची माहिती
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी चार हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ( Farmer Loan Waiver ) 

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

पहिल्या हफ्त्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता 5 हजार कोटींचा पहिला हफ्ता वितरित करण्यात आला होता. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑगस्ट दिवशी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. तसेच कर्जमाफी योजनेत दुसरा हफ्त लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली होती. त्यांनी सांगितल्या प्रमाणे 24 ऑगस्टला शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे.

2 टप्प्यात इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम

दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 20 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठीर सरकारने पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मागील आठवड्यात 6 लाख 20 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एका आठवड्याभरात ही रक्कम वितरित करण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली.

आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांना फायदा?

सरकारने पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापैकी 13 लाख 56 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर बाकी 3 लाख 39 हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालेलं नाही. यापूर्वी 7 हजार कोटी रुपयांपैकी शिल्लक रक्कम आणि सध्या मंजूर झालेले 4 हजार कोटी रुपये अशी रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांना 4 हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यात आली आहे.

Ganesh Idol Price Hike : गणेशोत्सवाला महागाईची झळ! बाप्पाच्या मूर्तींचे दर कडाडले, तब्बल 30 टक्क्यांची वाढ

Web Title: Farmer loan waiver second installment credited fadnavis announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Farmers Issues
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
2

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
3

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.