Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Food Delivery: आता Swiggy-Zomato ची खैर नाही… फक्त 10% कमीशनवर फूड डिलीवर करणार Flipkart, जेवण स्वस्त मिळणार?

Flipkart Food Delivery: ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी Flipkart ने आता फूड डिलिव्हरीच्या बाजारात सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. Zomato आणि Swiggy कडून आकारल्या जाणाऱ्या २५ ते ३० टक्के कमिशनच्या तुलनेत फ्लिपकार्ट रेस्टॉरंट्सकडून फक्त १० टक्के कमिशन आकारून अन्न पुरवठा करणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 02:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता Swiggy-Zomato ची खैर नाही
  • 10% कमीशनवर फूड डिलीवर करणार Flipkart
  • जेवण स्वस्त मिळणार?
Flipkart Food Delivery: भारताच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी बाजारपेठेत आता लवकरच तीव्र स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात झाली आहे. नुकतीच ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने फूड डिलिव्हरी क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनी १५ ऑगस्टच्या आसपास बंगळूरमध्ये आपली फूड डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फ्लिपकार्ट रेस्टॉरंटकडून अंदाजे फक्त १०% कमिशन आकारण्याची योजना आखत आहे, जे बाजारभावापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. त्याचा परिणाम नक्कीच त्याच्या स्पर्धकांवर होणार आहे. त्यामुळे आता Swiggy-Zomato च्या मार्केटवर काय परिणाम होणार ? नेमका Flipkart चा प्लॅन काय आहे? आणि यामुळे ग्राहकांना जेवण स्वस्त मिळणार का?

Home Loan Rates: आता स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ बँकेने स्वस्त केले होम लोन; आताच चेक करा काय आहेत प्लॅन?

काय आहे फ्लिपकार्टचा मास्टर प्लॅन?

माध्यमांच्या वृत्तानुसार, फ्लिपकार्ट कमी कमिशन आकारून शक्य तितक्या जास्त रेस्टॉरंट्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडण्याची योजना सध्या आखत आहे. आज अनेक रेस्टॉरंट्स सांगतात की, त्यांना इतर प्रमुख फूड प्लॅटफॉर्मवर जास्त कमिशन द्यावे लागते. त्यामुळे, फ्लिपकार्टचे कमी कमिशनचे मॉडेल लहान आणि मध्यम आकाराच्या रेस्टॉरंट्सना आकर्षित करू शकतं आणि त्यामुळे त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

कधी आणि कुठे सुरू होणार?

फ्लिपकार्ट बंगळूरुमध्ये पहिला टप्पा सुरू करणार आहे. येथून फ्लिपकार्टच्या फूड डिलिव्हरी सुरू होईल. त्यानंतर मार्केटमधी मागणी आणि प्रतिसाद पाहता याच्या शाखा इतर शहरांमध्ये होऊ शकतो. कंपनी मुख्य फ्लिपकार्ट ॲपसोबत एक वेगळे फूड डिलिव्हरी ॲप देखील सुरू करण्याची शक्यता आहे. पण अजूनपर्यंत त्याची अधिकृतपणे घोषणा झालेली नाही.

मग हे कसं काम करणार?

वृत्तानुसार, फ्लिपकार्ट ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’च्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. यामुळे रेस्टॉरंट्सना भागीदारीचे अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात आणि फूड डिलिव्हरी मार्केटमधील स्पर्धा आणखी वाढू शकते.

स्विगी आणि झोमॅटोसमोरील आव्हाने वाढतील का?

सध्या फूड डिलिव्हरीच्या बाजारपेठेत स्विगी आणि झोमॅटोचे वर्चस्व दणक्यात आहे. पण फ्लिपकार्टही काही कमी नाही. त्यांच्याकडे आधीपासूनच मोठा ग्राहकवर्ग आहे. एक मजबूत लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि ई-कॉमर्समधील अनुभव आहे. त्यामुळे, कमी कमिशनसह त्यांचा प्रवेश बाजारपेठेत मोठे उलथापालथ घडवू शकतो. मात्र, ग्राहक आणि रेस्टॉरंट्स हे नवीन प्लॅटफॉर्म कसे स्वीकारतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Indian Rupee Rise: ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला मोठा फायदा! रुपयाची मजबूत झेप; पण सामान्यांवर काय होणार परिणाम?

Web Title: Flipkart food delivery launch service just 10 percent commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • Business News
  • flipkart
  • Food Safety
  • Marathi News
  • Swiggy
  • Zomato
  • Zomato App

संबंधित बातम्या

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
1

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
2

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
3

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
4

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.