Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 27, 2025 | 12:02 PM
Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नसराईत सोन्या-चांदीला जोरदार उधाण
  • २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२८,०७० रुपये
  • चांदी तब्बल ₹1.73 लाख किलोवर पोहोचली
 

Todays Gold-Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोने-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२८,०७० रुपयांवर पोहोचले. तसेच, चांदीही प्रचंड महागली आहे.

सोने-चांदीच्या किंमती लग्नसराईच्या काळात वाढलेली खरेदी, जागतिक बाजारात वाढ आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदराचे संकेत यांवर अवलंबून असल्याने दर वाढतआहे. या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्येही रस दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,26,081 रुपये इतका असून चांदीचा दर प्रति किलो ग्रॅम 1,59,025 रुपयांवर पोहचला आहे.

हेही वाचा : Pi Network Price: क्रिप्टो मार्केट लालेलाल असताना Pi Network ची झेप! बिटकॉइनलाही मागे टाकले..; गुंतवणूकदारांचे लक्ष पायवर केंद्रित

भारताची राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२८,०७० रुपयांवर पोहोचला असून २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ११६,६१० रुपये आहे. तसेच, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या शहरात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ११७,२६० रुपये तर, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १२७,९२० रुपयांवर पोहोचले आहे. सोन्यासोबत चांदीचे दर ही उसळी मारत आहे. आज त्याची किंमत प्रति किलोग्रॅम १६९,१०० रुपयांवर पोहोचली आहे. आजच्या चांदीच्या भावात 4 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.

हेही वाचा : SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न

फेडरल रिझर्व्ह इम्पॅक्ट
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अधिकारी क्रिस्टोफर वॉलर यांनी कामगार बाजार कमकुवत होत असल्याचे सांगितले असून डिसेंबर महिन्यात ०.२५% व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली असून ज्यामुळे किमतींना आधार मिळत आहे. परंतु, या सोने-चांदीच्या वाढत्या भावामुळे ग्राहक मात्र हिरमुसले आहेत. कारण, लग्नाच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, त्याच काळात सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.

Web Title: Gold and silver prices increase prices break records during wedding season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • delhi
  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold Rate
  • Gold-Silver Rate
  • Mumbai
  • Pune
  • share market
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
1

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न
2

SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न

वाळू तस्करीवर सरकारचा मोठा घाव! पुनरावृत्ती करणाऱ्यांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द
3

वाळू तस्करीवर सरकारचा मोठा घाव! पुनरावृत्ती करणाऱ्यांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द

IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?
4

IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.