Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

GST Collection Record : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत आर्थिक उलाढाल आणि बाजारातील वाढत्या मागणीमुळे जुलै महिन्यात जीएसटी संकलनाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. इतिहास पहिल्यांदाच मासिक जीएसटी संकलनाने २.११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 02:33 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारची तिजोरी भरली!
  • जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स
  • पाहा सरकारला किती झाला फायदा?
GST Collection Record: जुलै महिन्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलं वळण मिळालं आहे. या महिन्यापासून सुखद बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात, म्हणजेच जुलै २०२६ मध्ये देशाच्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST संकलनाने ( GST Collection Record ) एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अधिकृत अहवालानुसार, जुलै २०२६ मध्ये एकूण सकल जीएसटी महसूल २,११,२०५ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी जुलै २०२५ च्या याच कालावधीतील १,८३,०६५ कोटी रुपयांच्या तुलनेत १५.४% ची वाढ झाली आहे. गेल्या १४ महिन्यांतील ही सर्वात जलद वाढ असल्याचं म्हटलं जात आहे.  या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा मासिक संकलनाने २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पण या वाढीमुळे सरकारला नेमका किती फायदा झाला?

Belated ITR Filing: डेडलाईन संपली, आयटीआर भरायचा राहून गेलाय? लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर बसू शकतो मोठा दंड

जुलैमध्ये किती GST संकलन झालं?

अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सरकारने जुलै २०२६ मध्ये जीएसटीमधून २.११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत १५.४% ची लक्षणीय वाढला आहे. जीएसटी संकलनातील ही वाढ वाढता खर्च, व्यवसायाची सुधारलेली कामगिरी आणि सुधारित कर अनुपालनाचे लक्षण मानले जात आहे.

देशांतर्गत व्यवहार तसेच आयातीवर गोळा केलेल्या

कशामुळे GST मध्ये झाली वाढ?

करांमुळे जीएसटी संकलनात वाढ झाली. अहवालानुसार, आयातीशी संबंधित जीएसटी महसुलात मोठी वाढ झाली, ज्यामुळे एकूण संकलन मजबूत झाले.

मागील महिन्यात काय होती परिस्थिती?

जून २०२६ मध्ये देखील जीएसटी संकलनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली होती. जूनमधील एकूण जीएसटी संकलन अंदाजे १.९४ लाख कोटी रुपये होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत १३.९% वाढ दर्शवते.

मोठ्या राज्यांमध्ये, हरियाणाने जुलै महिन्या

महाराष्ट्र आणि हरियाणा आघाडीवर

जीएसटी संकलनात सर्वाधिक २५% वार्षिक वाढ नोंदवली. हरियाणाने ₹११,८९२ कोटी जमा केले, ज्यात २५% ची प्रभावी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर गुजरात आणि तेलंगणा प्रत्येकी १९% वाढीसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. पंजाब आणि केरळमध्ये १६% वाढ झाली, तर उत्तर प्रदेशात १५% वाढ दिसून आली.

देशाच्या जीएसटी महसुलात सर्वाधिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या संकलनात १३% वाढ झाली, त्यानंतर कर्नाटक १२% आणि दिल्ली ८% वाढीसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. महाराष्ट्र ₹३२,२१० कोटींच्या संकलनासह १३% वाढीसह अव्वल स्थानी कायम राहिले.

Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Web Title: Gst collection record high crosses 2 11 lakh crore in july marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Business News
  • GST
  • GST Council
  • GST Rates
  • Haryana
  • maharashtra
  • Marathi News
  • New Gst Rates

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
1

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
2

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
4

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.