Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurugram Metro: आता World Bank च्या भरोश्यावर धावणार गुरुग्राम मेट्रो! Budget थेट दुप्पट, पाहा किती हजार कोटी होणार खर्च

सोमवारी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गुरुग्राम मेट्रोसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 19, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गुरुग्राम मेट्रोसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल
  • खर्चवाढीमागील खरं कारण काय?
  • जागतिक बँकेकडून मिळणार ‘सुलभ कर्ज’
Gurugram Metro Update: सोमवारी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गुरुग्राम मेट्रोसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः, हरियाणा सरकारने गुरुग्राम मेट्रोच्या ‘मिलेनियम सिटी सेंटर ते सायबर सिटी’ या कॉरिडॉरसाठी १०,२६६.५४ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चाला मंजुरी दिली आहे. पण का वाढतोय खर्च? आणि या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेचा आधार का? समजून घेऊयात.

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश… ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ‘मिलेनियम सिटी सेंटर ते सायबर सिटी’ या कॉरिडॉरसाठीच्या १०,२६६.५४ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चाला मंजुरी देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, ही रक्कम मूळतः मंजूर करण्यात आलेल्या ५,४५२.७२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या दुप्पटीपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, ‘रॅपिड मेट्रो’ आणि ‘गुरुग्राम रेल्वे स्टेशन स्पर’ प्रकल्पांना साहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेमार्फत सवलतीच्या दरातील कर्ज मिळवण्याच्या प्रस्तावालाही हरियाणा मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.

खर्चवाढीमागील खरं कारण काय?

वस्तुतः, एका अधिकृत प्रवक्त्याच्या माहितीनुसार, २७ स्थानकांचा समावेश असलेल्या या २८.५० किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ मूळतः ऑगस्ट २०२० मध्येच मंजूर करण्यात आला होता. पण २०१९ ते २०२३ या कालावधीत झालेली भाववाढ, सुधारित जीएसटी दर, अतिरिक्त पायाभूत सुविधांची आवश्यकता, मार्गरेषेच्या आराखड्यातील बदल, डेपो सुविधा, रोलिंग स्टॉक आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकासाठी एका नवीन मेट्रो ‘स्पर’चा समावेश या सर्व कारणांमुळे खर्चात ही प्रचंड वाढ दिसून आली आहे.

जागतिक बँकेकडून मिळणार ‘सुलभ कर्ज’

दरम्यान, मूळ अर्थसंकल्पामध्ये ₹२,६८८.५७ कोटींच्या ‘सुलभ कर्जा’चा म्हणजेच Soft Loan समावेश करण्यात आला होता. ज्यापैकी ₹१,०७५.४२८ कोटी जागतिक बँकेकडून आणि ₹१,६१३.१४ कोटी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून उभारले जाणार होते. पण EIB कडून मंजुरी मिळण्यास सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे, प्रकल्पाच्या कालमर्यादेवर कोणताही परिणाम होऊ नये या उद्देशाने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे; परिणामी, EIB साठी मूळतः निश्चित करण्यात आलेल्या निधीची तरतूदही आता जागतिक बँकच करणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडावी, यासाठी हरियाणाच्या ‘नगर आणि ग्राम नियोजन विभागा’च्या प्रशासकीय सचिवांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा मेट्रो कॉरिडॉर केवळ गुरुग्राममधील सर्वाधिक गजबजलेले शहरी भागच जोडणार नाही, तर सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत प्रवाशांचा प्रवासही लक्षणीयरीत्या अधिक सुलभ करेल.

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?

Web Title: Gurugram metro project cost doubled world bank funding approved marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Business News
  • gurugram
  • Haryana
  • Maha Metro
  • Marathi News
  • Metro

संबंधित बातम्या

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी
1

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा
2

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम
3

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत
4

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.