Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Profit Food Business Ideas : रांग लागेल, तुफान… डिमांडमध्ये असलेले 5 फूड बिझनेस! कमी गुंतवणुकीत करा मोठी कमाई

High Profit Food Business Ideas : स्वतःचा व्यवसाय सुरू करून दररोज चांगला नफा मिळवण्याची इच्छा असलेल्यांसाठी फूड बिझनेस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. बाजारात अन्नाची मागणी कधीही कमी होत नाही. जर तुमच्याकडे कमी भांडव असेल, तरीही तुम्ही असे काही फूड बिझनेस सुरू करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 06:40 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रांग लागेल, तुफान मागणी वाढेल…
  • डिमांडमध्ये असलेले 5 फूड बिझनेस!
  • कमी गुंतवणुकीत करा मोठी कमाई
High Profit Food Business Ideas : प्रत्येकालाच काम करण्याची इच्छा नसते. काही लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, जरी तो लहान असला तरीही त्यांना तो सुरु करायची इच्छा असते. त्यामुळे, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, नेमका कोणता व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो हे समजून घेणं फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काही कमाल व्यवसायसाठीच्या कल्पना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि त्या सुरू केल्याने तुम्हाला चांगले उत्पन्न मिळणार यात शंका नाही. नेमके कोणते असे व्यवसाय आहेत जाणून घेऊयात. ( High Profit Food Business Ideas )

Airtel Payments Bank New CEO : एयरटेल पेमेंट बँकेत मोठा बदल! 10 वर्षांनंतर सुनील मित्तल पायउतार; ‘या’ महिला बँकरकडे जबाबदारी

इतर राज्यांतील पारंपरिक खाद्यपदार्थ

तुम्ही राहत असलेल्या शहरात तुम्ही इतर राज्यांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ विकू शकता. लोकांना इतर राज्यांतील पारंपरिक खाद्यपदार्थ खायला आवडतात. उदाहरणार्थ, तुम्ही बंगाली, राजस्थानी आणि गुजराती खाद्यपदार्थ विकू शकता.

हेल्थी पदार्थ बनवून विकू शकता

आजकाल केवळ खवय्येच नव्हे, तर फिटनेसप्रेमीसुद्धा आपल्या खाण्याच्या सवयींकडे बारकाईने लक्ष देतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पौष्टिक सॅलड तयार करून विकू शकता.

मुलांसाठी टिफिन सेवा

आजकाल बहुतेक जोडपी नोकरी करतात, त्यामुळे मुलांसाठी पौष्टिक टिफिन बनवण्याचा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही मुलांना खरोखर आवडतील असे पदार्थ बनवले, तर तुमचा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो.

घरगुती बेकरी सुरू करा

या व्यवसायासाठी तुम्हाला दुकान उघडण्याची गरज नाही. तुम्ही घरातूनच केक, पेस्ट्री आणि इतर बेकरी पदार्थ बनवून विकू शकता. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि इतर पार्ट्यांमध्ये तुमची सर्वाधिक कमाई होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही.

मोमोज आणि सँडविचचा व्यवसाय

आजकाल लोकांना मोमोज आणि सँडविचसारखे फास्ट फूड खायला आवडते, त्यामुळे तुम्ही ते विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमचा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू करा जिथे लोकांची खूप वर्दळ असेल.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्या आणि असे पदार्थ तयार करा ज्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा ऑर्डर देतील.
तसेच, खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी FSSAI परवाना मिळवण्याची खात्री करा.
तुम्ही हे खाद्यपदार्थांचे व्यवसाय घरबसल्या किंवा स्टॉल लावून चालवू शकता.

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी

Web Title: High profit food business ideas in low investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • Business News
  • food
  • Food Safety
  • FSSAI
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी
1

Food Delivery : आता थेट आकाशातून होणार जेवणाची डिलिव्हरी! Uber Eats ची मोठी घोषणा, Zipline सोबत केली भागिदारी

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा
2

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम
3

Hallmarking Rules For Gold : विना हॉलमार्क सोने विकल्यास ज्वेलर्सना मोठा फटका! तुरुंगवास की लाखो रुपयांचा दंड? काय सांगतो नियम

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत
4

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.