Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Hallmark Magic: सोन्याचा दागिना हरवलाय… आता टेन्शन घेऊ नका! ‘या’ तंत्रज्ञानामुळे शोध झालाय सोपा, जाणून घ्या सविस्तर

सोन्याचा दागिना हरवला तर आपला जीव कासावीस होतो. तो पुन्हा मिळेल की नाही हीच मोठी साशंका असते पण सोन्यावरील HUID तंत्रज्ञान आणि सजग रेकॉर्ड सिस्टीममुळे हरवलेला सोन्याचा दागिना पुन्हा कसा मिळवता येऊ शकतो, हे सांगणाऱ्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि सकारात्मक गोष्ट आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 19, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सोन्याचा एखादा मौल्यवान दागिना हरवला की तो कधीच परत मिळणार नाही, अशी भीती अनेकदा मनात असते. दागिन्यांचे केवळ पैशांमधील मूल्य नाही, तर त्यांच्याशी जुडलेल्या कौटुंबिक आठवणी, महत्त्वाचे प्रसंग आणि जिव्हाळ्याचे क्षण यांमुळे त्यांचे भावनिक मूल्यही खूप मोठे असते, जे कधीच भरून काढता येत नाही. आधुनिक ज्वेलरी रिटेल क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाची ताकद दाखवणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे.

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?

ग्राहकांचा विश्वास वाढवतंय

हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) यंत्रणा आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या प्रबळ ग्राहक रेकॉर्ड व्यवस्थापन प्रक्रियेमुळे एक हरवलेली सोन्याची बांगडी तिच्या खऱ्या मालकिणीपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली आहे. ही घटना दर्शवते की, तंत्रज्ञान ज्वेलरी क्षेत्रातील जबाबदार पद्धतींना सक्षम करत आहे आणि ग्राहकांचा विश्वास वाढवत आहे.

प्रबळ तंत्रज्ञान-आधारित यंत्रणांचा मेळ

मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन, ट्रॅसेबिलिटी सिस्टम आणि ग्राहक-केंद्रित प्रक्रियांमधील गुंतवणूक ही दागिने खरेदी करण्यापासून ते त्यांच्या मालकी हक्काच्या संपूर्ण प्रवासात पारदर्शकता आणि जबाबदारी दृढ करण्यास मदत करते. हॉलमार्किंग च्या खात्रीसोबत प्रबळ तंत्रज्ञान-आधारित यंत्रणांचा मेळ घालून कंपनी ग्राहकांना खरेदीनंतर दीर्घकाळासाठी अधिक विश्वास, सुरक्षितता आणि मनःशांती प्रदान करण्यास सक्षम आहे.

ग्राहकांच्या हिताचे रक्षण

श्री.एम.पी.अहमद, ग्रुप-चेअरमन,मलाबार म्हणाले,”मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये विश्वास हाच प्रत्येक ग्राहक संबंधाचा पाया आहे. दागिन्यांचे मूल्य अनेकदा त्यांच्या शुद्धतेसाठी आणि कारागिरीसाठी केले जात असले तरी त्यासोबत सखोल वैयक्तिक जिव्हाळा आणि मौल्यवान आठवणी देखील जुडलेल्या असतात. जबाबदार रिटेलिंग, पारदर्शक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान-आधारित ट्रॅसेबिलिटी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी खरेदीच्या पलीकडे जाऊन एकत्र काम करू शकतात, हेच या घटनेतून सिद्ध होते.”

ज्वेलरी उद्योगात तंत्रज्ञान

ज्वेलरी उद्योगात तंत्रज्ञान हे वाढत्या प्रमाणात विश्वासाला सक्षम करणारे माध्यम बनत चालले आहे. ट्रॅसेबिलिटी (शोध घेण्याची यंत्रणा), ग्राहक रेकॉर्ड व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियांमधील आमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ग्राहकांसाठी अधिक पारदर्शक आणि सुरक्षित मालकी हक्काचा अनुभव तयार करणे आहे. ही घटना उत्तम उदाहरण आहे की या यंत्रणा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यास आणि ब्रँडवरील विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करू शकतात.

Gold Import : सोनं आयातीला मोठा ब्रेक! सरकारच्या कडक नियमांमुळे व्यापारी बॅकफूटवर; आयात अवघ्या 30 टनांवर

Web Title: How to get back lost gold using hallmark huid number marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold Price
  • gold price toaday
  • Marathi News

संबंधित बातम्या

Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी
1

Hinganghat News: पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! विदर्भातील सर्वांत मोठ्या हेरॉनरीत यंदा २ नव्या पाणपक्षी प्रजातींची घरटी

Raigad News: नेरळ ग्रामसभेत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला विरोध; आधी १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा हिशेब द्या, ग्रामस्थांची
2

Raigad News: नेरळ ग्रामसभेत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला विरोध; आधी १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा हिशेब द्या, ग्रामस्थांची

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा
3

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

Avika Gor: ‘बालिका वधू’च्या आनंदीवर आली अशी वेळ!  १०४ तापातही करत होती काम ,पतीने सांगितलं खरं कारण?
4

Avika Gor: ‘बालिका वधू’च्या आनंदीवर आली अशी वेळ! १०४ तापातही करत होती काम ,पतीने सांगितलं खरं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.