गेल्या एका वर्षात, म्हणजेच धनत्रयोदशी २०२४ पासून धनत्रयोदशी २०२५ पर्यंत सोन्याच्या किमतीत ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर याच कालावधीत चांदीच्या किमती ७३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जागतिक संकेतांनुसार शुक्रवारी सोन्याची किंमत कमी झाली आहे. चांदीचा भाव 0.82% टक्क्यांनी घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं एप्रिल वायदा 232 किंवा 0.41% घसरणीसह 57,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलं.…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी अर्थसंकल्पामध्ये सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% पासून वाढवून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय बाजारात सोन्याची किंमत…
आर्थिक अस्थिरतेच्या कालावधीत RBI सारख्या जगातील अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याची साठवणूक वाढवली आहे. केडिया ग्रुपचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या मते केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी होणं हा सकारात्मक संकेत आहे. यामुळे…