Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GDP News: भारताने जगाला दाखवली ताकद; १८ महिन्यांतील सर्वोत्तम आकडे, जीडीपी’त ८.२% दराने वाढ

जीडीपीच्या मजबूत आकड्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi)  म्हणाले, २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ८.२ टक्के जीडीपी विकास दर लोकांच्या कठोर परिश्रम आणि उद्यमशीलतेचे प्रतिबिंबित करतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 29, 2025 | 05:03 PM
Indian Economy Growth

Indian Economy Growth

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी ८.२% दराने वाढला
  • भारताची राजकोषीय तूट ८.२५ लाख कोटी होती
  • २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ८.२ टक्के जीडीपी विकास दर लोकांच्या कठोर परिश्रम
Delhi News: दुसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी ८.२% दराने वाढला, सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो ५.६% होता. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ८.२% विकास दर गाठला, जो सहा तिमाहींमधील सर्वाधिक आहे. जीएसटी दरांमध्ये कपात झाल्यामुळे कारखान्यांनी वापर वाढण्याची अपेक्षा ठेवून अधिक उत्पादने तयार केली म्हणून हे घडले. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी (GDP) वाढ मागील तीन महिन्यांतील ७.८% आणि वर्षापूर्वी याच कालावधीत ५.६% वाढीपेक्षा चांगली होती. जीडीपीमध्ये १४% वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत ९.१% वाढ नोंदवली.

Stock Market : शेअर बाजारात बरसणार पैशांचा पाऊस! 11 आयपीओ आणि 6 लिस्टिंग…, गुंतवणूकदारांनी चूक 

८.२५ लाख कोटींवर राजकोषीय तूट

दरम्यान, या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांत, एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान भारताची राजकोषीय तूट ८.२५ लाख कोटी होती. ही वार्षिक अंदाजाच्या ५२.६% आहे. ही राजकोषीय तूट गेल्या वर्षीच्या ४६.५% पेक्षा जास्त आहे.

लोकांच्या परिश्रम व उद्यमशीलतेचे परिणाम : पंतप्रधान

जीडीपीच्या मजबूत आकड्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi)  म्हणाले, २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ८.२ टक्के जीडीपी विकास दर लोकांच्या कठोर परिश्रम आणि उद्यमशीलतेचे प्रतिबिंबित करतो. २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ८.२ टक्के जीडीपी विकास दर खूप उत्साहवर्धक आहे. हे आमच्या विकास समर्थक धोरणांचा आणि सुधारणाचा प्रभाव प्रतिबिंबित करते. हे आमच्या लोकांच्या कठोर परिश्रम आणि उद्योजकतेचे देखील प्रतिबिंबित करते आमचे सरकार सुधारणांना पुढे नेत राहील.”

दर महिन्याला रू. 10,000 चे SIP की वर्षातून एकदा 1.2 लाख रुपयांचे Lump Sum? 25 वर्षाचा डेटा सांगेल खरा

औद्योगिक उत्पादन डेटा १ डिसेंबरला होणार जाहीर

सरकारने असेही जाहीर केले की, ऑक्टोबर २०२५ साठी भारताचा औद्योगिक उत्पादन डेटा १ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल, अखिल भारतीय औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) डेटा सहसा दर महिन्याच्या २८ तारखेला किचा २८ तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी जाहीर केला जातो. सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ऑक्टोबर २०२५ चा आयआयपी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार होता. २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) जीडीपीचा तिमाही अंदाज आयआयपी प्रकाशनासोबत प्रकाशित होणार असल्याने, ऑक्टोबर २०२५ साठी आयआयपी प्रकाशनाची तारीख बदलण्यात आली आहे,

Web Title: India showed its strength to the world best figures in 18 months gdp growth at 82

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • GDP
  • national news

संबंधित बातम्या

New PM Residence: नवीन पंतप्रधान निवासस्थानानंतर जुने पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्गाचे काय होणार?
1

New PM Residence: नवीन पंतप्रधान निवासस्थानानंतर जुने पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्गाचे काय होणार?

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?
2

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?

Lal Bahadur Shastri Death Anniversary: ताश्कंदमधील गूढ मृत्यू; लाल बहादूर शास्त्रींच्या आठवणींना उजाळा
3

Lal Bahadur Shastri Death Anniversary: ताश्कंदमधील गूढ मृत्यू; लाल बहादूर शास्त्रींच्या आठवणींना उजाळा

Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार
4

Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.