Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

याड लागलं… लंडनपासून सौदी अरेबियापर्यंत, भारताच्या आंब्यांचं जगाला वेड; तोतापुरी, लंगडा, दशहरी यांचा बोलबाला

भारतातच 1000 हून अधिक जातींची लागवड केली जाते. यामध्ये 'मलिहाबादी दशहरी'पासून ते 'रत्नागिरी हापूस' पर्यंतच्या विविध जातींचा समावेश आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत तो जगात अग्रेसर आहे. त्याचबरोबर त्याची जगभरात मागणीही तितकीच आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 13, 2026 | 03:15 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Top Mango Importers of India: भारताचे राष्ट्रीय फळ आंबा त्याला फळांचा राजा असंही म्हणतात. जगभरात आंब्यांच्या 1500 हून अधिक जाती आहेत आणि आंब्याची 140 हून अधित देशांत लागवड केली जाते.भारतातच 1000 हून अधिक जातींची लागवड केली जाते. यामध्ये ‘मलिहाबादी दशहरी’पासून ते ‘रत्नागिरी हापूस’ पर्यंतच्या विविध जातींचा समावेश आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत तो जगात अग्रेसर आहे. त्याचबरोबर त्याची जगभरात मागणीही तितकीच आहे.

EPFO Update: PF खात्यात कधी जमा होणार व्याजाचे पैसे? समोर आली महत्त्वाची अपडेट…

जगभरात दरवळ

भारतात पिकवल्या जाणाऱ्या १,००० जातींपैकी केवळ तीस जातींचीच मोठ्या, संघटित आणि व्यावसायिक स्तरावर लागवड केली जाते, ज्यांची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत आणि निर्यातीसाठी केली जाते.

जपानकडून आंबा आयातीवर स्थगिती

गेल्या महिन्यात जपानने भारतातून होणाऱ्या आंब्याच्या आयातीवर स्थगिती आणली. भारतातील प्रक्रिया केंद्रांवर कीड नियंत्रणाच्या प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला. गेल्या जवळपास २० वर्षांत जपानने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, फळांवरील माश्यांच्या समस्येमुळे जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती; मात्र भारताने कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यानंतर २००६ मध्ये ही आयात पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

नेपाळनेही घातली निर्बंध

जपाननंतर आता नेपाळनेही आंब्याच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. सीमेवरील क्वारंटाईन निरीक्षकांना आंब्याच्या एका साठ्यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचे प्रमाण प्रमाणाबाहेर असल्याचे आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. असे असले तरी, जगभरात भारतीय आंब्यांची आवड असणाऱ्यांची कमतरता नाही. चला तर मग, भारतातून सर्वाधिक प्रमाणात आंब्यांची आयात करणाऱ्या देशांवर एक नजर टाकूया.

देश  निर्यात निर्यात केलेल्या आंब्याच्या जाती हिस्सा भारताला दिलेली किंमत
संयुक्त अरब अमिराती अल्फोन्सो, केसर, बंगनपल्ली, तोतापुरी  31.16% 16.28 दशलक्ष डॉलर्स
यूके अल्फोन्सो, केशर, लंगरा  19.27%  $3.25 दशलक्ष
अमेरिका अल्फोन्सो, केशर, दसरी  17.72% $0.57 दशलक्ष
कुवैत अल्फोन्सो, तोतापुरी, सफेदा  4.65% $0.84 दशलक्ष
कॅनडा अल्फोन्सो, केसर, बांगनापल्ली 4.19% $0.20 दशलक्ष
सौदी अरेबिया टेटापुरी, अल्फोन्सो, लंगरा 3.50% $1.20 दशलक्ष
कतार अल्फोन्सो, केसर, बांगनापल्ली  2.90% $0.88 दशलक्ष
नेपाळ दशहरी, लंगरा, चौसा  2.10% $0.60 दशलक्ष
सिंगापूर अल्फोन्सो, केशर, बदामी 1.80% $0.41 दशलक्ष

मस्कोनॉमी… अनेक देशांच्या GDP लाही टाकलं मागे, 1 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली मस्कची संपत्ती

Web Title: Indian mangoes global craze in london and saudi arabia langra dasheri totapuri updates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Business News
  • international news
  • mango festival
  • Mango Market
  • Mango Rate
  • Marathi News
  • raw mango

संबंधित बातम्या

Petrol-Diesel New Rule : पेट्रोल पंपांवरील ‘त्या’ नियमामुळे खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण ?
1

Petrol-Diesel New Rule : पेट्रोल पंपांवरील ‘त्या’ नियमामुळे खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण ?

EPFO Update: PF खात्यात कधी जमा होणार व्याजाचे पैसे? समोर आली महत्त्वाची अपडेट…
2

EPFO Update: PF खात्यात कधी जमा होणार व्याजाचे पैसे? समोर आली महत्त्वाची अपडेट…

मस्कोनॉमी… अनेक देशांच्या GDP लाही टाकलं मागे, 1 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली मस्कची संपत्ती
3

मस्कोनॉमी… अनेक देशांच्या GDP लाही टाकलं मागे, 1 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली मस्कची संपत्ती

Maharashtra Breaking News Updates Today: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे पंढरपुरात ‘अन्नत्याग आंदोलन’ 
4

Maharashtra Breaking News Updates Today: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे पंढरपुरात ‘अन्नत्याग आंदोलन’ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.