Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

Job vs Business : प्रत्येकाचे श्रीमंत होण्याचे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे स्वप्न असते. पण यासाठी सुरक्षित नोकरी उत्तम की जोखीम असलेला व्यवसाय ? नेमके काय आहेत फायदे आणि तोटे? सगळं गणित सविस्तर जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 03:12 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी की व्यवसाय?
  • कोणता पर्याय तुम्हाला वेगाने श्रीमंत बनवू शकतो
  • काय आहे फायद्या-तोट्याच गणित? 
Job vs Business : शाळा कॉलेज संपलं की पुढे काय? काहींचं तर ध्येय ठरलेलं असतं. काहींचा तर कौटुंबिक व्यवसाय असतो. पण असे काही जण आहेत जे सुरुवातीपासूनच गोंधळात असतात. करिअरची सुरुवात करताना किंवा काही वर्षे काम केल्यानंतर लोक अनेकदा गोंधळातच असतात. अशा वेळी, नोकरी करणे हा चांगला पर्याय आहे की स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, हा प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात असतोच. दोन्ही मार्गांवर पैसे कमावण्याची आणि करिअर घडवण्याची संधी मिळत असली तरी, प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आणि आव्हानं आहेत. चला, नोकरी की व्यवसाय ( Job vs Business ) नेमकं काय फायद्याचं? कोणता पर्याय तुम्हाला लवकर श्रीमंत बनवेल?

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

नोकरीचे फायदे नेमके काय आहेत?

निश्चित महिन्याला पगार मिळतो त्यामुळे स्थिर उत्पन्न मिळतं.
यामुळे खर्च आणि बचतीचे उत्तम नियोजन करता येतं.
अनेक कंपन्या वैद्यकीय विमा, बोनस आणि इतर फायदे देखील देतात.
सरकारी नोकऱ्यांमध्ये पेन्शन आणि इतर सेवानिवृत्तीचे फायदेही मिळतात.

नोकरीमध्ये बरीच आव्हानं पण असतात

  • उत्पन्नातील वाढ मर्यादित असू शकते.
  • तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढीसाठी बराच काळ थांबावे लागू शकते.
  • काम करताना तुम्हाला कंपनीचे नियम आणि वरिष्ठांचे आदेश पाळावे लागतात.
  • जर कंपनीची आर्थिक परिस्थिती खालावली, तर त्याचा तुमच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो.
  • प्रसंगी तुमची नोकरी जाण्याचीही परिस्थिती उद्भवू शकते.

व्यवसायाचे फायदे काय आहेत?

  • व्यवसायात पैसे कमावण्याला कोणतीही निश्चित मर्यादा नसते.
  • जसा तुमचा व्यवसाय वाढतो, तसे तुमचे उत्पन्नही वेगाने वाढू शकते.
  • तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता आणि स्वतःच्या पद्धतीने काम करू शकता.
  • तुम्हाला तुमचा स्वतःचा एक मजबूत ब्रँड आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते.
  • नवीन कल्पना आणि नवोपक्रम तुमचा व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकतात.

व्यवसायात कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?

  • नफ्यासोबतच, व्यवसायात तोटाही होऊ शकतो.
  • सुरुवातीच्या टप्प्यात व्यवसाय यशस्वी करण्यासाठी वेळ, भांडवल आणि संयम आवश्यक असतो.
  • त्यासाठी अनेकदा दीर्घकाळ, सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाची गरज असते.

तुम्हाला अधिक श्रीमंत कोणता पर्याय बनवेल?

जर तुमचे ध्येय स्थिर उत्पन्न आणि कमी जोखीम असेल, तर नोकरी हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण जर तुम्ही जोखीम पत्करण्यास तयार असाल आणि दीर्घकाळात एक मोठी रक्कम व संपत्ती जमा करू इच्छित असाल, तर व्यवसाय तुम्हाला अधिक कमाईची क्षमता देऊ शकतो. पण, यश केवळ तुमच्या नोकरी आणि व्यवसायावर अवलंबून नसते, तर ते तुमच्या कठोर परिश्रमावर, कौशल्यावर आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असते.

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

Web Title: Job vs business which can make you richer comparison marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Business Man
  • Business News
  • idea
  • Job
  • job news
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
1

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.