Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडोंचे मालक असूनही कोट्यवधींचे कर्ज! तरीही देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री Siddaramaiah !

सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीसोबतच चर्चा रंगली ती त्यांच्या मालमत्ता आणि दायित्वांविषयीची. एकीकडे कर्जाचं ओझं तर दुसरीकडे करोडोंची संपत्ती असलेल्या या मुख्यमंत्र्यांची नेमकी संपत्ती किती याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 29, 2026 | 12:05 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Karnataka Former CM Siddaramaiah Net Worth: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. पण या सगळ्यात सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीसोबतच चर्चा रंगली ती त्यांच्या मालमत्ता आणि दायित्वांविषयीची. एकीकडे कर्जाचं ओझं तर दुसरीकडे करोडोंची संपत्ती असलेल्या या मुख्यमंत्र्यांची नेमकी संपत्ती किती याबाबत चर्चा रंगल्या आहेत. ADR आणि ‘MyNeta’ च्या अहवालांनुसार, ७७ वर्षीय सिद्धरामय्या हे देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री मानले जातात. नेमके काय आहेत आकडे? तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक

निवडणुकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता अंदाजे ₹५१.९३ कोटी असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

बँकिंगपासून गुंतवणुकीपर्यंत मोठा पोर्टफोलिओ

त्यांच्या मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या विविध प्रकारांचा समावेश आहे, ज्यामध्ये या गोष्टींचाही समावेश होतो.

विविध बँकांमध्ये मिळून सुमारे ₹७ कोटींच्या ठेवी.
शेअर्स, Bonds आणि म्युच्युअल फंड्समध्ये सुमारे ₹२.४२ कोटींची गुंतवणूक.
याव्यतिरिक्त, जीवन विमा योजनांमध्ये सुमारे ₹३३ लाखांची गुंतवणूक.
सोने – चांदी यांमध्ये मिळून सुमारे ₹९७ लाखांची मालमत्ता.

स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातही भक्कम स्थान

सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर जमीन आणि घरांच्या स्वरूपातील मोठ्या प्रमाणावरील मालमत्ता आहे. म्हैसूर आणि बंगळुरू शहरांत तसेच त्यांच्या आसपासच्या परिसरात स्थित असलेली ही मालमत्ता ज्यामध्ये शेतजमीन, व्यावसायिक भूखंड आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. या सगळ्याची किमत ३० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कर्जाचा मोठा बोजा

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका बाजूला मालमत्तेचा आकडा प्रचंड असला, तरी दुसऱ्या बाजूला कर्जाचा बोजाही काही कमी नाही. अहवालानुसार, त्यांच्या कुटुंबावर सुमारे ₹२३.८६ कोटींचे कर्ज आहे. संपूर्ण देशभराचा विचार करता, कर्जबाजारीपणाच्या बाबतीत त्यांचा क्रमांक दुसरा लागतो. त्यामुळे गडगंजी श्रीमंती असतानाही तितकाच कर्जाचा बोझाही असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: Karnataka cm siddaramaiah net worth wealthiest chief ministers assets liabilities see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Business News
  • Karnatak Govermernt
  • karnatak news
  • Karnatak Politics
  • Karnataka Chief Minister Siddaramaiah
  • Loan
  • Marathi News
  • Net Worth

संबंधित बातम्या

Smart Ration Card : कागदी रेशन कार्ड इतिहास जमा! महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची होणार एन्ट्री, कधी मिळणार?
1

Smart Ration Card : कागदी रेशन कार्ड इतिहास जमा! महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची होणार एन्ट्री, कधी मिळणार?

कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद
2

कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?
3

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?

कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस
4

कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.