परंतु २२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झालेल्या रात्रीच्या बैठकीनंतर त्यांचा सूर बदलला. माध्यमांशी बोलताना त्यांनी “सत्तावाटपाबाबतचा अंतिम निर्णय हायकमांड घेईल.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या विद्वान पत्नी सुधा मूर्ती यांनी कर्नाटक सरकारकडून घेण्यात येणाऱ्या जातीय जनगणनेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
RSS Banned in Karnataka: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कर्नाटक सरकारने काही नियम जारी केले आहेत. यानंतर कर्नाटक मधील चित्तपूरमध्ये संघाच्या पथसंचलनाची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे.
जम्मू कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतली. "परिस्थिती गंभीर आहे, ते स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.जम्मूच्या अनेक भागात परिस्थिती खूप गंभीर आहे
Lakshman Savadi :महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे चर्चेमध्ये आले आहेत. त्यांनी सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. असेही एक नेते आहेत जे सभागृहामध्ये अश्लील व्हिडिओ पाहत होते.
कर्नाटक काँग्रेसजच्या वर्तुळात सिद्धरामय्या यांना पद सोडण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यांना केंद्रीय संघटनेत काही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.