कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही राहुल गांधींना भेटायला आले होते, पण दोघेही गांधींना भेटू शकले नाहीत. सिद्धरामय्या हे मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटू शकले तर डीके शिवकुमार प्रियंका गांधींना भेटू शकले.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांदरम्यान सध्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी एक राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे. दोन महत्त्वाच्या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी राज्यातील नेतृत्व बदलाचं खडंन करत, 'मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, यात काही शंका आहे का?” असा पवित्रा घेतला आहे.
कर्नाटकात काँग्रेस सरकारला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा असून या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याविरुद्ध खटला चालवायचा असल्यास त्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपालांकडे खटला चालवण्यासाठी परवानगी मागितीला होती.
नवी दिल्ली : कर्नाटक भाजपनं काँग्रेसविरोधात केलेली आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं ट्विटरला दिले आहेत. याप्रकरणी आयोगानं अधिकृत पत्रही पाठवले आहे. तसेच, या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आला…