Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई

चीन मात्र या परिस्थितीचा पुरेपूर आर्थिक फायदा उचलण्यात मग्न आहे. चीनच्या 'क्लीन टेक' निर्यातीत झालेली प्रचंड वाट पाहता, असे म्हणता येईल की हे युद्ध त्या देशासाठी खरोखरच एखाद्या 'लॉटरी'सारखे ठरले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 19, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनला लक्षावधी डॉलर्स कमावण्याची संधी
  • Clean Tech निर्यातीत प्रचंड वाढ
  • चीनसाठी मोठी संधी
Iran Us Conflict : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था मुळापासून हादरून गेली आहे. या युद्धाचा परिणाम जवळपास प्रत्येक देशाला जाणवला आहे. ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्यामुळे जगासमोर ऊर्जेचे गंभीर संकट उभे राहिले आहे. मात्र, चीनसाठी हे संकट एका प्रचंड संधीमध्ये रूपांतरित झाले आहे. चीन मात्र या परिस्थितीचा पुरेपूर आर्थिक फायदा उचलण्यात मग्न आहे. चीनच्या ‘क्लीन टेक’ निर्यातीत झालेली प्रचंड वाट पाहता, असे म्हणता येईल की हे युद्ध त्या देशासाठी खरोखरच एखाद्या ‘लॉटरी’सारखे ठरले आहे.

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?

चीनला लक्षावधी डॉलर्स कमावण्याची संधी

जगातील एकूण तेलापैकी एक तृतीयांश तेल हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच वाहून नेले जाते. ही सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे, इंधनाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या राष्ट्रांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. परिणामी, जगभरातील ग्राहक आणि उद्योग पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे वळण्यासाठी धडपड करत आहेत. चीनचे सौर पॅनेल आणि बॅटरी पॅक खरेदी करण्यासाठी जगभरात एकच चढाओढ सुरू आहे आणि या प्रवृत्तीमुळेच, चीनला लक्षावधी डॉलर्स कमावण्याची संधी मिळत आहे.

Clean Tech निर्यातीत प्रचंड वाढ

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, चीनच्या ‘जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्स’कडील आकडेवारी असे दर्शवते की, मार्च महिन्यात देशाच्या Clean Tech निर्यातीत प्रचंड वाढ झाली आहे. लिथियम-आयन बॅटरींच्या निर्यातीत वार्षिक आधारावर ३४% वाढ झाली. इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) निर्यातीत ५३% ची मोठी उसळी दिसून आली, तर Solar cells निर्यातीत मासिक आधारावर ऐतिहासिक ८०% वाढ नोंदवण्यात आली.

चीनसाठी एक संधी

हॉर्मुझ सागरी मार्गाच्या बंद होण्यामुळे केवळ कच्च्या तेलाच्या किमतीच वाढल्या नाहीत, तर त्याची उपलब्धताही कमी झाली आहे. विश्लेषकांचे असं मानणं आहे की, जरी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला, तरीही सागरी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अजूनही काही महिने लागतील. या अनिश्चिततेमुळे आशियाई आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यात, चीनमधून होणारी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची निर्यात ३,४९,००० युनिट्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. यूके-स्थित ‘एम्बर’ या थिंक टँकचे विश्लेषक युआन ग्रॅहम यांच्या मते, “महागड्या इंधनापासून दिलासा मिळवून देणारा स्वच्छ तंत्रज्ञान हाच एकमेव मार्ग आहे आणि या वाढत्या मागणीचा लाभ उठवण्यासाठी चीन सर्वात अनुकूल स्थितीत आहे.”

 सावरलेलं पुन्हा बिनसलं? Hormuz मार्ग खुला… तेलाच्या किमती कोसळल्या; Gas ही झाला स्वस्त, पण Trump यांच्या विधानाने नवा ट्विस्ट

Web Title: Latest china clean tech boom how iran us conflict turned into a profit windfall for beijing see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Business News
  • China
  • hormuz
  • international news
  • Iran Israel Conflict
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Transrail Lighting: ट्रान्‍सरेलची दमदार कामगिरी; नफा 28 टक्क्यांनी वाढून 421 कोटींवर
1

Transrail Lighting: ट्रान्‍सरेलची दमदार कामगिरी; नफा 28 टक्क्यांनी वाढून 421 कोटींवर

Air India अन् IndiGo चा मोठा निर्णय! जूनपासून देशात रोज 250 विमाने होणार बंद; कोणाला बसणार सर्वाधिक फटका?
2

Air India अन् IndiGo चा मोठा निर्णय! जूनपासून देशात रोज 250 विमाने होणार बंद; कोणाला बसणार सर्वाधिक फटका?

सिद्धरामय्यांचा राजीनामा आणि शिवकुमार यांच्या एन्ट्रीने ‘हा’ शेअर सुसाट; एका दिवसात तब्बल 20% ची तेजी
3

सिद्धरामय्यांचा राजीनामा आणि शिवकुमार यांच्या एन्ट्रीने ‘हा’ शेअर सुसाट; एका दिवसात तब्बल 20% ची तेजी

Inflation India: ‘युद्ध नव्हे, तर सरकारची धोरणेच महागाईला जबाबदार’; पंतप्रधानांच्या माजी आर्थिक सल्लागारांचा घरचा आहेर
4

Inflation India: ‘युद्ध नव्हे, तर सरकारची धोरणेच महागाईला जबाबदार’; पंतप्रधानांच्या माजी आर्थिक सल्लागारांचा घरचा आहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.