Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milk Price Hike : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधही महागलं? दही, पनीरसह वाढल्या इतक्या किमती

पेट्रोल, डिझेल असो किंवा अगदी पावच्या वस्तूंचे भाव जवळपास दररोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की, दुधाचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. दुधाच्या दरात वाढ झाली आहे. केवळ दूधच नव्हे, तर दही आणि पनीरसारखे इतर दुग्धजन्य पदार्थही आता अधिक महाग मिळणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 25, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Milk Price Hike : महागाईने आता हद्द पार केली आहे. बराच मोठा उच्चांक गाठला असून, सामान्य जनता तिच्या तीव्र झळांनी हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेल असो किंवा अगदी पावच्या वस्तूंचे भाव जवळपास दररोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की, दुधाचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. दुधाच्या दरात वाढ झाली आहे. केवळ दूधच नव्हे, तर दही आणि पनीरसारखे इतर दुग्धजन्य पदार्थही आता अधिक महाग मिळणार आहेत. ‘सुधा’ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती नेमक्या किती वाढल्या आहेत, नेमक्या कोणत्या राज्यात ही वाढ झाली आहे समजून घेऊयात.

Petrol-Diesel Price Hike: कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ

एक लिटर दुधाची किंमत किती आहे?

भारताता महागाई जोर धरत असताना बिहार राज्यातील सुधा दुधाच्या किमतीत बरीच वाढ झाली आहे. फक्त दुधच नाही तर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. बिहारमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर ₹२ ते ₹३.३० ची वाढ करण्यात आली आहे. नेमक्या किती वाढल्या किमती ? आणि त्याचा इतर राज्यांवरही परिणाम होऊ शकतो का ?

सुधा दूध जुना दर (प्रति लिटर) नवीन दर (प्रति लिटर)
सुधा गोल्ड फुल क्रीम ₹६५ ₹६८
सुधा शक्ती दूध ₹५४ ₹५७
सुधा गाईचे दूध ₹५४ ₹५६

दूध आणि दहीही महाग होणार ?

दुधाच्या किमतींमधील वाढीचा सामान्य माणसाच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, दुधाव्यतिरिक्त ‘सुधा’च्या इतर उत्पादनांच्या ज्यामध्ये पनीर, पेढा, लोणी, गुलाबजाम आणि रसगुल्ला यांचा समावेश आहे. त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. पण या वस्तूंची अधिकृत दरसूची अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

इतर ब्रँड्सनीही किमती वाढवल्यात?

‘सुधा’च्या आधी, ‘अमूल डेअरी’नेही आपल्या दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. अमूलने आपल्या दुग्धजन्य उत्पादनांपैकी काहींच्या किमती प्रति लिटर ₹२ पर्यंत वाढवल्या. ‘अमूल गोल्ड’, ‘स्टँडर्ड मिल्क’, ‘टी स्पेशल’, ‘गायीचे दूध’ आणि ‘म्हशीचे दूध’ या प्रकारांमध्ये ही दरवाढ लागू करण्यात आली. यापूर्वी, ‘मदर डेअरी’नेही आपली उत्पादने महाग केली होती. त्यामुळे वाढलेल्या दुधाच्या दरामुळे त्याचा परिणाम सामान्यांच्या रोजच्या जीवनावर होताना दिसत आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदीच्या भावातही झाली घट, वाचा सविस्तर

Web Title: Milk and dairy products curd paneer price hike after petrol diesel see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Amul Milk
  • Business News
  • Marathi News
  • Milk Price
  • Milk Price Hike
  • Milk Prices

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.