Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E20 वर मान्सूनचं संकट! पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल – पेट्रोल होतंय वेगळं? पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?

पावसाळ्यातील दमट हवेमुळे E20 पेट्रोलमधील एथेनॉल ओलावा शोषून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पेट्रोल आणि एथेनॉल वेगळे होऊन इंजिन खराब होण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 17, 2026 | 12:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • E20 वर मान्सूनचं संकट!
  • पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल,पेट्रोल होतंय वेगळं?
  • पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?
E20 Petrol Alert: देशभरात E20 इंधनासंदर्भात बरीच वादावादी सुरु आहे. सध्या वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या विषयाला आव्हान देणारी एक आणखी नवीन बातमी समोर आली आहे. तीन पेट्रोल पंप मालकांनी E20 इंधनासंदर्भात एक नवीन आव्हान दिलं आहे. नेमका काय आहे प्रकार समजून घेऊयात.

Jio Satellite Internet: मुकेश अंबानी देणार इलॉन मस्कला टक्कर, भारताचे पहिलं ‘स्वदेशी’ सॅटेलाइट नेटवर्क! काय होणार फायदे?

‘द हिंदू’मधील एका वृत्तानुसार, काही पेट्रोल पंप मालकांनी म्हटले आहे की, इथेनॉलच्या आर्द्रता-शोषक गुणधर्मांमुळे म्हणजेच सभोवतालच्या वातावरणातील पाण्याचे कण आकर्षित करून धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे, पावसाळ्यात आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये त्यांच्या E20 च्या साठ्यात भेसळ होत आहे.

फेज सेपरेशन एक आव्हान बनलंय

वास्तविक पाहता, पंपावरील सध्याच्या अंडरग्राउंड स्टोरेज टाक्या पारंपरिक पेट्रोलसाठी बनवलेल्या आहेत. त्या उच्च इथेनॉल प्रमाण असलेल्या इंधनासाठी नाहीत. परिणामी, पावसाळ्यात, भूमिगत इंधन टाकीतील आर्द्रतेमुळे इथेनॉल पाण्यासोबत टाकीच्या तळाशी जमा होते.
तज्ज्ञांनी सांगितलं की, “जर भूमिगत टाकीत साठवलेल्या E20 च्या साठ्यातील पाण्याचे प्रमाण 0.5% पेक्षा जास्त झाले, तर इथेनॉल, ओलावा शोषून घेण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे, पाण्यामध्ये मिसळते. यामुळे प्रावस्था विलगीकरणाची समस्या निर्माण होते, ज्यामध्ये पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण टाकीच्या तळाशी स्थिरावते, तर पेट्रोलचा एक वेगळा थर वरच्या बाजूला तयार होतो.”

वाहनांवरही परिणाम दिसून येतील

या परिस्थितीत, शुद्ध E20 ऐवजी, वाहनांमध्ये पाणी आणि इथेनॉलचे दूषित मिश्रण जाऊ शकतं. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन एकतर सुरू होणार नाही किंवा थोड्या अंतरावर बंद पडतील. हा धोका किनारी भागांमध्ये सर्वाधिक दिसून येण्याची शक्यता आहे. जिथे जमिनीखालील पाण्याच्या उच्च प्रमाणामुळे टाक्या योग्यरित्या सील केल्या नसल्यास E20 चा साठा खराब होऊ शकतो.

या काळात, माइल्ड स्टीलच्या अंडरग्राउंड टाक्या आणि पाईपलाईनमध्ये गंज लागण्याचा धोका आणखी वाढतो, कारण आधी सांगितल्याप्रमाणे, इथेनॉलमध्ये पाणी शोषण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे इंधनातील भेसळ वाढू शकते. पण काही जणांचे म्हणणे आहे की तेल कंपन्यांनी E20 तयार करण्यासाठी पेट्रोल वितरण युनिटमधील सील आणि वॉशरच्या जागी निओप्रीन रबर लावले आहे.

RBI New Take Decision : बँकांमध्ये ग्राहकांच्या माहितीवर अधिक कडक नजर, आरबीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Moisture from rain causing ethanol petrol to separate petrol pump association issues a serious warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Business News
  • E20 Fuel
  • E20 Petrol
  • Ethanol Petrol
  • mansoon
  • Mansoon session
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jio Satellite Internet: मुकेश अंबानी देणार इलॉन मस्कला टक्कर, भारताचे पहिलं ‘स्वदेशी’ सॅटेलाइट नेटवर्क! काय होणार फायदे?
1

Jio Satellite Internet: मुकेश अंबानी देणार इलॉन मस्कला टक्कर, भारताचे पहिलं ‘स्वदेशी’ सॅटेलाइट नेटवर्क! काय होणार फायदे?

Mira Road News: 11 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर
2

Mira Road News: 11 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी
3

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी

E20 Petrol Engine Damage Case : E20 पेट्रोलवर मोठा निर्णय! ग्राहकाच्या बाजूने न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
4

E20 Petrol Engine Damage Case : E20 पेट्रोलवर मोठा निर्णय! ग्राहकाच्या बाजूने न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.