Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी! LPG Cylinder Booking बाबत सरकारने घेतला निर्णय, ‘या’ कडक नियमांत केला बदल

New LPG Booking Rules : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी LPG Gas ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये ठेवावा लागणारा ४५ दिवसांचा अनिवार्य वेटिंग पिरियड आता रद्द करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 05:57 PM
LPG Booking

LPG Booking

Follow Us
Follow Us:
  • Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी!
  • LPG Booking बाबत सरकारने घेतला निर्णय
  • ‘या’ कडक नियमांत केला बदल
New LPG Booking Rules : केंद्र सरकारने LPG सिलेंडर बुक करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. पुरवठ्याची परिस्थिती सुधारत असल्यामुळे आणि देशभरात LPG चा साठा मुबलक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने या संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. बुकिंगसाठी शहरासाठी आणि गावांसाठी देण्यात आलेला कालावधीमध्ये आता बदल करुन देशभरामध्ये एकसारखे नियम केला आहे. नेमक्या कोणत्या कडक नियमामध्ये बदल करण्यात आला? आणि त्याचा काय परिणाम होणार? ( New LPG Booking Rules )

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?

सरकारने ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगची मुदत वाढवली होती. पण ती मुदत आता कमी केली आहे. सोमवारी सरकारने जाहीर केले की, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये एलपीजी रिफिल बुकिंगची मुदत सारखीच असेल. राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी केलेल्या घोषणेनुसार, ग्रामीण भागातील बुकिंगची मुदतही ४५ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

एलपीजी पुरवठ्यावरील दबाव

पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री गोपी म्हणाले की, मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर दबाव होता. त्यामुळे शहरी भागात रिफिल बुकिंगची मुदत २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवस ठेवण्यात आली होती. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीत सध्या होत असलेली सुधारणा आणि रिफिलच्या मागणीत झालेली लक्षणीय घट लक्षात घेता, केंद्र सरकारने हा निर्बंध शिथिल केला आहे. आता, शहरी किंवा ग्रामीण भागातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहक २५ दिवसांच्या अंतराने रिफिल बुक करू शकतील.”

लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता

होर्मुझ नाकाबंदी आणि गॅसच्या तुटवड्यामुळे दर ४५ दिवसांनी गॅसचे रिबुकिंग करण्याचा नियम करण्यात आला होता, ज्यामुळे जनतेला मोठी गैरसोय झाली होती. पण, आता नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आल्याने जनतेला, विशेषतः ज्यांना घरी अधिक गॅसची आवश्यकता आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार

Web Title: New lpg gas cylinder booking rules 45 days waiting period removed details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • LPG Crisis
  • lpg cylinder shortage
  • new rules

संबंधित बातम्या

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?
1

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…
2

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत
3

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
4

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.