Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता डिझेलमध्ये १५% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल यशस्वीरित्या मिसळल्यानंतर आता सरकारचे संपूर्ण लक्ष डिझेलच्या पर्यायावर केंद्रित झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 04, 2026 | 05:29 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Petrol नंतर आता Diesel चा नंबर?
  • 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना
  • नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?
Diesel Blending: भारत आपल्या बायोफ्यूल ट्रांजिशनच्या पुढच्या टप्प्याची तयारी करायला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर लागला आहे. डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत आयसोब्युटेनॉल मिसळण्याची योजना आखली जात आहे. या निर्णयाचा उद्देश जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे हा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नेमका काय आहे प्लॅन? सविस्तर जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने कांदा खरेदी दरात केली वाढ, आता प्रति क्विंटल मिळणार तब्बल इतकी रक्कम

गडकरींची नेमकी योजना काय?

सरकारच्या ऑल्‍टरनेटिव फ्यूल स्ट्रेटर्जीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे, इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो एक चांगला पर्याय ठरू शकतो.

डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्यास परवानगी दिली जाणार

डिझेलमध्ये १५% पर्यंत आयसोब्युटेनॉल मिसळण्यास परवानगी देण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या आणि स्वच्छ वाहतूक इंधनांकडे होणाऱ्या संक्रमणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, प्रायोगिक प्रात्यक्षिकाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. “आम्ही १००% इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर दोन जनरेटर सेट यशस्वीरित्या चालवले आहेत. यावरून हे सिद्ध होते की, या इंधनांवर चालणारी इंजिने बनवता येतात”, हे बोलत गडकरींनी स्पष्ट केलं.

आयसोब्युटेनॉलचे फायदे काय?

आयसोब्युटेनॉलला एक आशादायक पुढच्या पिढीचे जैवइंधन मानले जाते. कारण त्याची ऊर्जा घनता जास्त आहे. ते इंजिनसोबत अधिक चांगल्या प्रकारे काम करते. अनेक पारंपरिक जैवइंधनांपेक्षा त्यामुळे कमी उत्सर्जन होते.

कच्च्या तेलाची आयात कमी होईल

अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, त्याचा अवलंब केल्यास भारताची कच्च्या तेलाची आयात आणखी कमी होऊ शकते आणि देशांतर्गत उत्पादित जैवइंधनांची मागणी वाढू शकते. सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीला उत्तर म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा बचाव केल्यानंतर काही दिवसांतच ही घोषणा करण्यात आली आहे.

PF खातेधारकांनो लक्ष द्या! EPFO चे पोर्टल सुरू झालंय, पण दोन मोठ्या सेवा बंद केल्या; ‘या’ ॲपवरुन होणार तुमचं काम

Web Title: Nitin gadkari plan 15 percent isobutanol blending in diesel see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Business News
  • diesel
  • diesel cars
  • Diesel Price Hike
  • Ethanol Petrol
  • Marathi News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.