Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E100 Fuel Policy: लवकरच पेट्रोल-डिझेलला सुट्टी! 100% इथेनॉल इंधनाला मिळाला हिरवा कंदील, पाहा नेमका काय बदल होणार?

केंद्र सरकारने भारताच्या इंधन आत्मनिर्भरता आणि हरित ऊर्जेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात १०० टक्के इथेनॉल इंधनाच्या वापराला कायदेशीर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या आयातीवरील भारताची डिपेंटन्सी कमी होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 04:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

E100 Fuel Policy: केंद्र सरकारने भारताच्या इंधन आत्मनिर्भरता आणि हरित ऊर्जेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात १०० टक्के इथेनॉल इंधनाच्या वापराला कायदेशीर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या आयातीवरील भारताची डिपेंटन्सी कमी होणार आहे. त्याचबरोबर पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे हाच या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

कच्च्या तेलाच्या व्यापारात मोठा गेम! भारताच्या मदतीने Russia ने खेळला मास्टरस्ट्रोक, अमेरिका-युरोप पाहतच राहिले…

नितीन गडकरी काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, “शनिवारी रात्री ठीक ८ वाजता, मी १०० टक्के इथेनॉलच्या वापराला कायदेशीर मान्यता देणाऱ्या नियमांच्या फाईलवर सही केली.” जुन्या दिवसांची आठवण काढत ते म्हणाले जेव्हा त्यांनी सुरुवातीला या तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं होतं, तेव्हा लोक त्यांच्यावर हसायचे आणि त्यांनी टीका केली, पण आज ते प्रत्यक्षात आलं आहे.

आयात खर्च कमी करण्याची तयारी

भारताच्या प्रचंड इंधन आयात बिलाचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, ‘देश सध्या २२ लाख कोटी रुपयांची आयात करतो. ही आयात हळूहळू कमी करण्याचा एक भाग आहे. आता गॅसचे उत्पादन देशांतर्गत केले जाईल आणि पेट्रोल व डिझेलला पूर्णपणे पर्याय उपलब्ध करून दिले जातील, ज्यामध्ये इथेनॉल एक अत्यंत व्यवहार्य आणि मजबूत पर्याय म्हणून उदयास येणार आहे.

वाहन कंपन्याची तयारी कशी सुरु?

मारुती सुझुकीच्या वॅगनआरच्या फ्लेक्स-फ्यूएल मॉडेलच्या लॉन्चबद्दल नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला, जे १००% इथेनॉलवर चालते. या तंत्रज्ञानात दुचाकी वाहनेही मागे नसल्याचं समोर आलं. गडकरी म्हणाले की, लॉन्च झालेल्या तीन मोटरसायकल हिरो मोटोकॉर्पच्या आहेत, त्यापैकी दोन आधीच १००% इथेनॉलवर लॉन्च करण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत, टोयोटा, सुझुकी आणि ह्युंदाई यांसारख्या प्रमुख वाहन कंपन्या देखील पूर्णपणे १००% इथेनॉलवर चालणारी वाहने लॉन्च करतील.

वेळेच्या आधीच लक्ष्य साध्य

गेल्याच आठवड्यात, सरकारने फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी ई८५ इंधन सादर केले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि सांगितले की देशाने आपले लक्ष्य वेळेच्या खूप आधीच साध्य केले आहे.
२०१४ मध्ये पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण केवळ १.५ टक्के होते, जे नोव्हेंबर २०२२ पर्यंत १० टक्क्यांपर्यंत वाढले. हरदीप पुरी यांनी सांगितले की, २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते, परंतु हे लक्ष्य वेळेच्या सहा वर्षे आधीच, म्हणजेच २०२४ मध्येच साध्य झाले आहे.

संपूर्ण जगाचं आज अमेरिका-इराण कराराकडे लक्ष, Hormuz मार्ग खुला झाला तर कोणत्या देशांना लागणार लॉटरी?

Web Title: Nitin gadkari signs e100 fuel policy 100 percent ethanol alternative to petrol diesel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Business News
  • Fuel Price Hike
  • Fuel Shortage
  • Fuel Supply
  • Marathi News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?
1

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
2

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Lodha Group: रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका! नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर; आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम
3

Lodha Group: रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका! नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर; आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम

Viral Video: जनरल डब्यात सीटवरून राडा! एकामेकींच्या जिंझ्या धरत केली फ्री स्टाईल हाणामारी; Video Viral
4

Viral Video: जनरल डब्यात सीटवरून राडा! एकामेकींच्या जिंझ्या धरत केली फ्री स्टाईल हाणामारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.