• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • No Credit Score Loan Best Option

Emergency Gold Loan: आपत्कालीन परिस्थितीत सोने कर्ज का ठरते Best Option?

जर आणीबाणीच्या परिस्थितीत रोख रकमेची गरज पडली तर सोने कर्ज हा पर्याय सर्वात जलद आणि सोपा म्हणून पाहिला जातो. सोने कर्ज घेताना लांबलचक प्रक्रिया, क्रेडिट स्कोअर आणि जड कागदपत्रांशिवाय तात्काळ मिळणारी आर्थिक मदत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 16, 2025 | 04:50 PM
Todays Gold-Silver Price: ख्रिसमसवर सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर 

Todays Gold-Silver Price: ख्रिसमसवर सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सोने कर्ज आहे सर्वात जलद आणि सुरक्षित उपाय
  • कमी कागदपत्रे, जास्त कॅश
  • आपत्कालीन पैशासाठी Best सोने कर्ज
Emergency Gold Loan : जर आणीबाणीच्या परिस्थितीत रोख रकमेची गरज पडली तर सोने कर्ज हा पर्याय सर्वात जलद आणि सोपा म्हणून पाहिला जातो. सोने कर्ज घेताना लांबलचक प्रक्रिया, क्रेडिट स्कोअर आणि जड कागदपत्रांशिवाय तात्काळ मिळणारी आर्थिक मदत आहे. घरात पडून असलेले सोने फक्त गुंतवणूक नाहीतर कठीण काळातील एक आधार आहे.

सोने कर्ज पारंपारिक कर्जांच्या तुलनेत सरल आणि सोप्पे आहे. यामध्ये जास्त वाट पाहण्याची किंवा जड कागदपत्रांची गरज नाही. फक्त महत्वाची कागदपत्र असतील तरी चालतात. अनेक बँका आणि एनबीएफसी योग्य कागदपत्र मिळण्यावर त्वरित कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यामुळे आणीबाणीच्या काळात त्याची मदत होते. म्हणूनच कठीण काळात सोने कर्ज जास्त प्राधान्य दिले जाते. आणि सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक केली जाते.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले! जाणून घ्या सविस्तर

सोने कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज देताना क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जात नाही. क्रेडिट स्कोअर कमी असला किंवा अजिबात स्कोअर नसला तरीही, तुम्हाला कर्ज मिळू शकते.  कारण तुमचे सोने सुरक्षा म्हणून बँका आणि वित्तपुरवठादार गहाण ठेवतात. यामुळे हा पर्याय अशा लोकांनाही उपलब्ध होतो ज्यांच्याकडे कायमस्वरूपी रोजगाराचा पुरावा किंवा उत्पन्नाचे कागदपत्रे नाहीत. फ्रीलांसर, लघु व्यवसाय आणि असंघटित क्षेत्रातील लोक या सुविधेचा सहज लाभ घेऊ शकतात.

सोने कर्ज देताना प्रामुख्याने तीन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. तुमच्या सोन्याचे वजन, त्याची शुद्धता आणि तुमचे वय जे किमान 18 वर्ष पूर्ण हवे. सोने कर्ज देताना १८ ते २४ कॅरेट सामान्यतः स्वीकारले जाते. कर्जाची परतफेड केल्यानंतर, सोने त्याच स्थितीत परत केले जाते, ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि गरजेच्या वेळी उपयुक्त ठरते.

हेही वाचा : PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

सोने कर्ज फेडताना तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसे की, तुम्ही ईएमआय निवडू शकता, फक्त व्याज आगाऊ भरू शकता किंवा मुदतीच्या शेवटी एकरकमी पेमेंट करू शकता. काही ठिकाणच्या संस्था कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रीपेमेंट पर्याय देखील देतात. सोने कर्ज घेताना सोन्याची सुरक्षा सुद्धा महत्वाची असते. मात्र, जर तुम्ही सोने कर्ज बँका आणि एनबीएफसी घेतले तर तिथे सोने सुरक्षित तिजोरीत आणि विमा संरक्षणाखाली साठवतात, ज्यामुळे चोरी किंवा हरवण्याचा धोका कमी होतो. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सोने सुरक्षित राहते आणि पूर्ण झाल्यावर त्याचे सुरक्षित परतफेड सुनिश्चित केली जाते.

Web Title: No credit score loan best option

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन
1

लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ, पहा डिझाईन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर

Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर

Jan 01, 2026 | 09:29 AM
New Year Celebration : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतषबाजीचा धमाका, पहा VIDEO

New Year Celebration : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतषबाजीचा धमाका, पहा VIDEO

Jan 01, 2026 | 09:23 AM
Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

Jan 01, 2026 | 09:11 AM
अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता

Jan 01, 2026 | 09:02 AM
VHT 2025 :  सरफराजच्या 157 धावा, पडिक्कल आणि गायकवाडची शतके! वर्षाचा अखेर क्रिकेट खेळाडूंचा धूमधडाक्यात

VHT 2025 : सरफराजच्या 157 धावा, पडिक्कल आणि गायकवाडची शतके! वर्षाचा अखेर क्रिकेट खेळाडूंचा धूमधडाक्यात

Jan 01, 2026 | 08:51 AM
आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे

आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे

Jan 01, 2026 | 08:50 AM
Zodiac Sign: वर्षाच्या पहिल्या दिवशी तयार होत आहे शुभ योग, मेष आणि वृश्चिक राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: वर्षाच्या पहिल्या दिवशी तयार होत आहे शुभ योग, मेष आणि वृश्चिक राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Jan 01, 2026 | 08:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.