Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Installment : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तारीख ठरली, ‘या’ दिवशी जमा होणार PM किसान योजनेचा 23वा हप्ता

देशभरातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सरकारकडून यासंदर्भता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावणार नाही. PM किसान योजमेचा 23वा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 16, 2026 | 03:09 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

PM Kisan Installment Date : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्रालयाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे.देशभरातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सरकारकडून यासंदर्भता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावणार नाही. PM किसान योजमेचा 23वा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

100 हून अधिक मुलांचा बाप आहेत Telegram चा मालक! जाणून घ्या Pavel Durov ची किती आहे एकूण Net Worth?

किती मिळते आर्थिक मदत?

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण Rs 6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी तितकेसे पाठबळ मिळते. आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले होते.

Direct support, stronger farmers! Mark the date: 23rd instalment of PM-KISAN is set to be released on 20th June 2026, bringing continued financial strength directly to the accounts of our Annadatas.#PMKISAN #23rdinstallment pic.twitter.com/W9QtUiTyFk — PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) June 15, 2026

कशासाठी आर्थिक मदत?

या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास मदत होते. शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन सरकारकडून ही आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा नियमित लाभ घेत आहेत.

हफ्त मिळवण्यासाठी काही अटी

23वा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे वैध Farmer ID उपलब्ध आहे, त्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

कधी मिळणार हफ्ता?

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्रालयाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Multibagger Stock: ‘हा’ शेअर बनला रॉकेल… 9 रुपयांवरुन थेट 600 रुपयांवर, एक लाखाचे झाले तब्बल 68 लाख 

Web Title: Pm kisan yojana 23rd installment release date expected june july 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Business News
  • Government Scheme
  • Marathi News
  • PM Kisan
  • PM Kisan Nidhi Yojana
  • PM Kisan Scheme
  • PM Kisan Yojana
  • pm kisan yojna

संबंधित बातम्या

Amazon India : अ‍ॅमेझॉन इंडियाचा मोठा निर्णय; लघुउद्योजकांसाठी सुरु केली ‘ही’ नवी सुविधा
1

Amazon India : अ‍ॅमेझॉन इंडियाचा मोठा निर्णय; लघुउद्योजकांसाठी सुरु केली ‘ही’ नवी सुविधा

100 हून अधिक मुलांचा बाप आहेत Telegram चा मालक! जाणून घ्या Pavel Durov ची किती आहे एकूण Net Worth?
2

100 हून अधिक मुलांचा बाप आहेत Telegram चा मालक! जाणून घ्या Pavel Durov ची किती आहे एकूण Net Worth?

Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू
3

Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू

सायलेंट अटॅक… गेल्या 15  दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी
4

सायलेंट अटॅक… गेल्या 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.