मुंबई : भावंडांमधील नाते (Relationship With Brother And Sister) साजरे करण्यासाठी रक्षाबंधन (RakshaBandhan) हा एक उल्लेखनीय सण (Festival) आहे. बहीण भावाला राखी बांधते आणि आपला जिव्हाळा व्यक्त करत त्याच्या आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीचे वाईट काळात संरक्षण करण्याचे वचन घेतो.
भावंडांमधील प्रेम (Love) हे अत्यंत खास आहे आणि ते हा भव्य सण साजरा करत व्यक्त केले जाते. दरवर्षी रक्षाबंधनाचा सण (RakshaBandhan Festival) आपल्याला भारतभरातील बहिणी आणि भावांचे बिनशर्त प्रेम उदारपणे साजरे करण्याचे कारण देतो. तुमच्या बहीणीला आवडणार्या वस्तू भेट द्या.
तुमची बहीण यंदा रक्षाबंधनला सुपरफूड्सचे विशिष्ट कलेक्शन मिळण्यास पात्र आहे, सुप्रीम सुपर फूड्सने आवडत्या डेसर्टच्या सर्व प्रसंगांना साजरे करण्यासाठी एक फूड हॅम्पर आणले आहे, ज्यात स्टेपल फूड्स, सप्रेड्स, सर्वोत्तम फूड्स, पेये, स्क्वॅशेस् व स्नॅक्सचा समावेश आहे. हे सर्वोत्तम हॅम्पर आहे, यात स्क्वॅशसाठी आवळा, कोकम, आले लिंबू आणि ग्लूटेन-फ्री क्विनोआ पफ्स यांसारख्या ट्रेन्ड फूड वस्तूंचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
फार्मस फूड्स.कॉम यंदा रक्षाबंधनला तुमच्या भावंडांसाठी परिपूर्ण भेटवस्तू घेऊन आलो आहेात. बहिणीला बहुउद्देशीय कूकिंग पेस्ट भेट द्या, नवीन व वैविध्यपूर्ण फ्लेवर्स जसे काश्मीरी, गोवन, बंगाली व चेट्टीनाद. हा तुमच्या भावंडांना विनासायास कामासाठी सुलभ व रेडी टू मेक कूकिंग पेस्ट देण्याचा स्मार्ट व व्यावहारिक दृष्टीकोन ठरेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
[read_also content=”हर एक दोस्त जरूरी होता है! छोट्या मुलांचा हा व्हिडिओच सांगतो की, वाईट काळात तुम्हाला खऱ्या मित्राचाच खांदा आधारासाठी असतो https://www.navarashtra.com/viral/what-is-real-friendship-these-two-kids-video-will-explain-you-goes-viral-nrvb-313691/”]
शिल्पा टिकली (बिंदी) , टिकली ही आवश्यक वस्तू आहे, ज्यातून महिलेचे सौंदर्य उजळून दिसते आणि यंदा रक्षाबंधनला ही परिपूर्ण भेटवस्तू आहे. टिकली हे पवित्रतेचे प्रतीक आहे, जी महिलेच्या चेहर्याचे सौंदर्य अधिक खुलण्यास मदत करते. ही शिल्पा टिकली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि तुमच्या जवळच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
आयरिस ने यंदा रक्षाबंधनला बाजारपेठेत परफ्यूम, रीड डिफ्युझर्स, कँडल्स आणि मोहक पॉट पोरी सेट असे फ्रॅग्रॅन्स गिफ्टिंगचे व्यापक कलेक्शन उपलब्ध असल्यामुळे यंदा रक्षाबंधनला तुमच्या भावंडांना काहीतरी दीर्घकालीन व सुगंधी भेटवस्तू द्या, जी घरगुती सजावटीसंदर्भात त्यांच्या गरजांची पूर्तता करेल. ही एक अतिशय वैयक्तिक भेट असेल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पेप्स इंडस्ट्रीजकडून रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीसाठी चांगल्या दर्जाची स्प्रिंग मॅट्रेस खरेदी करण्याची शिफारस करत तुमच्या भावाला किंवा बहिणीला आरामदायी झोपेकरिता यंदा रक्षाबंधनला अपग्रेड केलेले स्प्रिंग मॅट्रेस भेट द्या. त्यांच्या मॅट्रेसला अधिक स्टायलिश बेड लिनेन, शीट्स व उशांसह वैयक्तिकृत करत छान झोपेचा आनंद घेतील. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा