Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Repo Rate Update: RBI डिसेंबर MPC मध्ये घेणार मोठा निर्णय! घरकर्जसह इतर कर्जाचे EMI कमी होण्याची शक्यता

सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 03:31 PM
Economic Growth India: RBI ची मोठी घोषणा! परकीय चलन साठ्यात मोठी झेप; भारताने गाठला नवा विक्रम (फोटो-सोशल मीडिया)

Economic Growth India: RBI ची मोठी घोषणा! परकीय चलन साठ्यात मोठी झेप; भारताने गाठला नवा विक्रम (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI घेणार रेपो रेटबाबत मोठा निर्णय
  • MPC मध्ये दरात कपात करण्याची शक्यता
  • घरकर्जसह इतर कर्जाचे EMI कमी होणार
RBI Repo Rate Update: सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस रेपो दरात अजून कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय चालू असलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या संबधित माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) बैठकीत यासंबधित निर्णय होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एमपीसी बैठक होणार असून यात सध्याचे आर्थिक निर्देशक रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Kumar Mangalam Birla: आदित्य बिर्ला समूह अध्यक्षांचा सन्मान! कुमार मंगलम बिर्ला यांना लंडन विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना, चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ऑक्टोबर महिन्यात दर कपात करण्याची शक्यता आहे. आताची नवीन आकडेवारी याला अधिक बळकटी देत आहे. याबाबतीचा अंतिम निर्णय आरबीआयच्या एमपीसी बैठकीत घेण्यात येईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात  एमपीसीची बैठक होणार आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान ही बैठक आयोजित केली असून या विधानामुळे ग्राहकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. एमपीसीने रेपो दरात फेब्रुवारी ते जून दरम्यान 100 बेस पॉइंट्स कमी करून तो, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये  5.5 टक्क्यांवर कायम ठेवला होता. मध्यवर्ती बँकेचे प्रथम उद्दिष्ट किंमत स्थिरता असून वाढीला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट हे दुय्यम असल्याचे गव्हर्नर म्हणाले. म्हणूनच, कोणतीच बँक आक्रमक किंवा पूर्णपणे बचावात्मक भूमिका स्वीकारणार नाही.

हेही वाचा : Petrol-Diesel Rate: भारतीयांसाठी खुशखबर! 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता..; JP Morgan चा मोठा दावा

गेल्या काही दिवसांपासून रुपये डॉलरसमोर गंटागली खात आहेत. रुपया आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकीस्तरावर जाण्याची भीती असून ईएमआय कपात होण्याची शक्यता अगदीच स्वप्नवत असल्यासारखे वाटत आहे. रिअल इस्टेट आणि संबंधित सर्वच क्षेत्रांना या व्याजदरात कपातीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात RBI जर रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स कमी केल्या तर, रेपो दर 5.25% पर्यंत घसरेल, ज्यामुळे कर्जाच्या EMI मध्येही दिलासा मिळू शकेल.

 

Web Title: Rbi repo rate update emi december mpc loan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Economic News
  • emi
  • RBI
  • Repo Rate
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
1

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
2

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

Raksha Bandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? 28 ऑगस्टला बँकेत जाण्यापूर्वी पाहा RBI चा नियम
3

Raksha Bandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? 28 ऑगस्टला बँकेत जाण्यापूर्वी पाहा RBI चा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.