Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Industries Share: रिलायन्स शेअरला जबरदस्त तेजी! गुंतवणूकदारांसाठी ‘जॅकपॉट’..; थेट 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप

भारतीय शेअर बाजारात कायम चढ-उतार सुरूच असतो. मात्र, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना 'जॅकपॉट' लागला असून शेअर तेजीने उभारी घेत आहे. या चर्चित स्टॉकच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाली असून जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी-

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 12:51 PM
Iran-Israel War Losses: इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय बाजारावर परिणाम; रिलायन्स-अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण

Iran-Israel War Losses: इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय बाजारावर परिणाम; रिलायन्स-अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना ‘जॅकपॉट’
  • RIL ची 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप
  • जिओचा आयपीओ, टेलिकॉममध्ये अपेक्षित वाढ

Reliance Industries Share: भारतीय शेअर बाजारात कायम चढ-उतार सुरूच असतो. मात्र, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना ‘जॅकपॉट’ लागला असून शेअर तेजीने उभारी घेत आहे. या चर्चित स्टॉकच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारात 44 लाख गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक संकेत असून सलग दुसऱ्या दिवशीही शेअर अग्रेसर आहे.

भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजारात मोठा धमाका असून मंगळवारी  भारतीय शेअर बाजारात लक्षणीय स्थिरता दिसली, परंतु, RIL ने अचानक 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप घेत गुंतवणूकदारांना ‘जॅकपॉट’ मिळवून दिले. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. मात्र, यावर्षी यात लक्षणीय वाढ होताना दिसत असून येत्या काळात शेअरमध्ये वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Rate: भारतीयांसाठी खुशखबर! 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता..; JP Morgan चा मोठा दावा

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी ‘गुडन्यूज’

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 1,559.60 रुपयांच्या उच्चांकावर झेप घेतली असून बुधवारीही या स्टॉक तेजीच्या मार्गावर आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म JPMorgan यांनी रिलायन्सच्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिल्याने या स्टॉकमध्ये वाढ झाली असून 2026 च्या आर्थिक वर्षासाठी सकारात्मक अंदाज दर्शवला आहे. येत्या वर्षी RIL शेअर 11% पर्यंत वाढून 1,727 रुपयांची किंमत निश्चित करू शकतो.

गेल्या सहा महिन्यांत RIL च्या गुंतवणूकदारांना सुमारे 8 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असून गेल्या महिन्यात तर, RIL शेअर्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये  YTD परताव्यात 27% वाढ झाली असून ही कामगिरी रिलायन्सचे मूल्यांकन अधिक आहे. जेपी मॉर्गन यांच्या मते, रिटेलमधील अव्हेन्यू सुपरमार्ट्स आणि टेलिकॉममध्ये भारती एअरटेल कंपन्यांच्या तुलनेत RIL अधिक आकर्षक आहेत.

हेही वाचा : 8th Pay Commission: 1.83 ते 2.57 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टर झाल्यास, किती वाढणार पगार, सरकारी कर्मचारी होतील मालामाल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स इतर होल्डिंग कंपनीच्या सवलतीत 15% स्वस्त दराने कमी असून RIL मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या कामगिरीमुळे रिलायन्सच्या उत्पन्नात दबाव आल्याने घट झाली होती. मात्र, आता ही घसरण थांबली असून भविष्यात सुधारणा आणि वाढ होणे अपेक्षित आहे. आणि, रिलायन्स इंडस्ट्रीजची भविष्यात आणखी सुधारण्याची आणि अपग्रेड वाढवण्याची क्षमता आहे.

काही परदेशी ब्रोकरेज; 2026 साठी जिओचा आयपीओ, टेलिकॉममध्ये अपेक्षित वाढ, नवीन ऊर्जा प्रकल्पांमधील वाढ आणि किरकोळ व्यवसायातील वाढ यांसारखे प्रमुख ट्रिगर्स रिलायन्सकडे असल्याचे म्हणणे आहे.

टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.

Web Title: Reliance industries share investor jio mukesh ambani share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • jio
  • Mukesh Ambani
  • Reliance Industries
  • Reliance Retail
  • share market
  • share price

संबंधित बातम्या

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
1

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट
2

Instamart Quick India Movement : सणासुदीत इंस्टामार्टचा धमाकेदार Sale! Bosch मिक्सर 2499; होम प्रॉडक्ट्सवर 50-90% बंपर सूट

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव
3

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया
4

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.