Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेला आणि आर्थिक हितांना प्राधान्य देत राहील. जयशंकर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशियाच्या तेल खरेदीबाबत पाश्चात्य देशांकडून दबाव वाढत आहे. नेमकं काय घडलं ?

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 24, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

S Jaishankar Replay : भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी रशियाच्या तेल खरेदी आणि संभाव्य निर्बंधांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी हे स्पष्ट केलं. या विषयावर चर्चा झाली आहे पण तरीही ऊर्जा बाजारपेठ ही बाजारातील शक्तींवरच सोपवली पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सूचित केले की भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेला आणि आर्थिक हितांना प्राधान्य देत राहील. जयशंकर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशियाच्या तेल खरेदीबाबत पाश्चात्य देशांकडून दबाव वाढत आहे. नेमकं काय घडलं ?

आजीच्या वाढदिवसाचा केक वेळेवर न पोहोचवणं बेकरीला पडलं महाग! Consumer Court ने ठोठावला मोठा दंड; नेमकं काय प्रकरण?

जयशंकर नेमकं काय केलं स्पष्ट?

जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविषयीच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनाने नेहमीच ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा पाठपुरावा केला आहे, तर भारताचा दृष्टिकोन ‘इंडिया फर्स्ट’ आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, अशी काही क्षेत्रे आहेत जिथे दोन्ही देशांनी संतुलन राखले पाहिजे. जयशंकर यांचे हे विधान भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आणि सामरिक संतुलनाचा एक महत्त्वपूर्ण संकेत म्हणून पाहिले जात आहे.

भारत-अमेरिका संबंधांवर काय म्हणाले?

मार्को रुबियो यांनी सांगितले की, भारत-अमेरिका संबंधांची गती मंदावलेली नाही आणि येत्या काही वर्षांत ही भागीदारी अधिकच मजबूत होईल. दोन्ही देशांमध्ये लवकरच द्विपक्षीय व्यापार करार होऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी गेल्या काही वर्षांत वेगाने वाढली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर रुबियो काय म्हणाले?

मार्को रुबियो म्हणाले की, इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट सोडवण्यासाठीच्या संभाव्य आराखड्यावर गेल्या ४८ तासांत काही प्रगती झाली आहे. ते म्हणाले की, जरी अंतिम करार अद्याप झालेला नसला तरी, या विषयावर आज अधिक माहिती समोर येऊ शकते. रुबियो यांनी पुनरुच्चार केला की, इराणला अण्वस्त्रे मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही. ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक सक्रिय भूमिका घेतली आहे.

भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची का?

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग पश्चिम आशियातून आयात करतो. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूची वाहतूक होते. या मार्गावरील दीर्घकाळ टिकणाऱ्या तणावाचा कच्च्या तेलाच्या किमती, महागाई आणि जागतिक पुरवठा साखळीवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. म्हणूनच भारत अखंड सागरी व्यापार सुनिश्चित करण्यावर सातत्याने आग्रही आहे.

सांगताय काय? Gold 3 लाखांवर तर Silver 5 लाखांच्या पार; रॉबर्ट कियोसाकींच्या भविष्यवाणीने वाढवलं टेन्शन

Web Title: S jaishankar strong reply to marco rubio on india buying russian crude oil see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Business News
  • Donald Trump
  • Marathi News
  • S. Jaishankar
  • S.Jaishankar News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Donald Trump यांची नोबेलची इच्छा अधुरीच! भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा पुरस्कार जाहीर!
1

Donald Trump यांची नोबेलची इच्छा अधुरीच! भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा पुरस्कार जाहीर!

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
2

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
3

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
4

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.