Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

Tax Relief On Medical Bills : आजारपणात किंवा अपघाताच्या वेळी ऑफिसने वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिला तर काळजी करण्याचे कारण नाही. Income Tax Act मधील विविध कलमांतर्गत तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या हॉस्पिटल बिलांवर कर सवलतीचा दावा करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 04:34 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नकारला?
  • इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा
  • पाहा कसा होईल फायदा
Tax Relief On Medical Bills : आजारपणात किंवा अपघाताच्या वेळी ऑफिसने वैद्यकीय खर्च म्हणजे Medical Claim देण्यास नकार दिला तर काळजी करण्याचे कारण नाही. Income Tax Act विविध कलमांतर्गत तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या हॉस्पिटल बिलांवर कर सवलतीचा दावा करू शकता. वैद्यकीय खर्चाबाबत बऱ्याच जणांना बरेच प्रश्न निर्माण पडतात. जसे की पूर्वीच्या मालकाकडून मिळालेली वैद्यकीय खर्चाची परतफेड करपात्र आहे का, परतफेड न झालेला वैद्यकीय खर्च कलम 80D अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे का, आणि मालकाकडून मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनावर प्रमाणित कपात म्हणजे standard deduction मागता येते का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर यामध्ये देण्यात आली आहेत.

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत वैद्यकीय खर्चाचा दावा करू शकता. तथापि, यासाठी काही अटी आहेत. पहिली अट अशी आहे की, हा खर्च ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या उपचारासाठी झालेला असावा. दुसरी अट अशी आहे की, त्यांच्या नावावर कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसावी.

कलम 80D अंतर्गत दावा करण्यासाठी काय नियम?

आयकर नियमांनुसार, विमा नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांवर झालेला खर्च कर कपातीसाठी पात्र आहे. पण यात काही अपवाद आहेत. आयकर कायद्यात याला ‘ज्येष्ठ नागरिकांवरील वैद्यकीय खर्च’ म्हटले जाते.

पालकांसाठी दावे

पालकांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे आणि त्यांच्याकडे आरोग्य विमा नसावा. तुम्ही त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी वार्षिक ₹५०,००० पर्यंत दावा करू शकता. तुमचे पालक तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणे आवश्यक नाही. जरी त्यांना स्वतःची पेन्शन किंवा उत्पन्न असले तरी, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून त्यांची वैद्यकीय बिले किंवा विम्याचे हप्ते भरल्यास कर कपातीचा दावा करू शकता.

स्वतःसाठी किंवा आपल्या जोडीदारासाठी दावा

जर तुम्ही किंवा तुमचे जोडीदार ज्येष्ठ नागरिक वर्गात मोडत असाल आणि तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी नसेल, तरीही तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैद्यकीय खर्चाकरिता दरवर्षी ५०,००० रुपयांपर्यंत दावा करू शकता.

पेमेंटची पद्धत कोणती आहे?

हॉस्पिटलची बिले किंवा औषधांचा खर्च फक्त UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, किंवा नेट बँकिंग यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारेच भरणे आवश्यक आहे. रोखीत केलेल्या पेमेंटसाठी आयकर विभाग कोणतीही सूट देत नाही.

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

Web Title: Tax relief on medical bills rule and claiming process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Medical
  • medical insurance
  • tax

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.