Medical Career Options: एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एमडी (MD) निवडावे की एमएस (MS)? या दोन्ही पोस्टग्रॅजुएट कोर्सेसच्या शिक्षणात, फीमध्ये आणि करिअरच्या मार्गात काय फरक असतो? जाणून घ्या...
NEET UG Low Score Options : नीट यूजी परीक्षेत ५०० पेक्षा कमी गुण मिळाले असल्यास घाबरू नका. BDS, BAMS, BHMS, BPT आणि B.Sc नर्सिंग या ५ उत्तम करिअर पर्यायांची माहिती…
NEET Case updates: मध्य प्रदेशच्या १९ वर्षीय अथर्व चतुर्वेदीने कोणतीही वकिली पार्श्वभूमी नसताना सुप्रीम कोर्टात स्वतः केस लढवली आणि ईडब्ल्यूएस कोटामधून एमबीबीएस प्रवेश मिळवला. जाणून घ्या संपूर्ण प्रवास.
MBBS in Russia Fees: रशियामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा एकूण खर्च किती येतो? टॉप युनिव्हर्सिटींची फी, राहण्या-खाण्याचा खर्च आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Medical Education Fees Issue: नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या नियमात मोठा बदल सुचवला आहे. आता नफा कमावणाऱ्या कंपन्यांनाही वैद्यकीय क्षेत्रात कॉलेज स्थापन करता येणार आहे.
कॅडिला फार्मास्युटिकल्सने पुन्हा अधोरेखित केले की ती गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि नियामक पालन यांच्या सर्वोच्च मानकांचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी रचनात्मक पद्धतीने काम करत राहील.
Medical Education Big Change: नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) वैद्यकीय शिक्षणात मोठा बदल करत पीजी डिप्लोमा कोर्सेस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागा आता एमडी आणि एमएस कोर्सेसमध्ये बदलल्या…
Global Medical Exams: भारतातील नीट (NEET UG) परीक्षेसह जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या ५ वैद्यकीय प्रवेश आणि परवाना परीक्षांची (USMLE, MCAT, PLAB) सविस्तर माहिती वाचा.
वैद्यकीय शिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान व संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा असल्याने सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत आहे. एका अभ्यासात वैद्यकीय शिक्षणात या अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या हिवाळी २०२५ टप्पा ४ परीक्षांना २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. १० एप्रिल २०२६ पर्यंत चालणाऱ्या या परीक्षांत सुमारे ४३,९२८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांचा ड्रेसकोड पाहिला तर निळा किंवा हिरवा याव्यतिरिक्त कोणता रंग नसतो. यामागे देखील तसाच एक वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. कसं ते जाणून घेऊयात.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) च्या शिफारशींनंतर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत कॉलेजांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे.