Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top 10 Sensex Companies: भारतीय शेअर बाजारात तेजी! LIC आणि Airtel ला धक्का..; तर रिलायन्स आणि बजाज फायनान्स चमकले

भारतीय शेअर बाजारात टॉप १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल वाढले असून यामुळे बाजारात तेजी आली आहे

  • By Priti Hingane
Updated On: Nov 30, 2025 | 05:15 PM
भारतीय शेअर बाजारात तेजी! LIC आणि Airtel ला धक्का..; तर रिलायन्स आणि बजाज फायनान्स चमकले

भारतीय शेअर बाजारात तेजी! LIC आणि Airtel ला धक्का..; तर रिलायन्स आणि बजाज फायनान्स चमकले

Follow Us
Close
Follow Us:
  • सेन्सेक्सचा जबरदस्त आठवडा
  • 7 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹96,200 कोटींची वाढ
  • रिलायन्स आणि बजाज फायनान्स चमकले
Top 10 Sensex Companies:  भारतीय बाजारात सेन्सेक्स टॉप १० कंपन्यांचे बाजार भांडवल समोर आले आहे. मागील आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे ९६,२००.९५ कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स हे सर्वात जास्त वाढले गेलेल्या कंपन्या होत्या.  मागच्या आठवड्यात, बीएसईच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्समध्ये ४७४.७५ अंकांनी अथवा ०.५५ टक्के वाढ झाल्याचे समोर आले. गुरुवारी मात्र, सेन्सेक्सने ८६,०५५.८६ अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला.

या बाजारात टॉप १० कंपन्यांमध्ये भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल अधिक वाढले आहे. या दरम्यान, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) यांचे मात्र बाजार भांडवल घटल्याचे दिसून आले.

हेही वाचा : Safe Investment Plans: FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या या ४ सरकारी योजना देतात सुरक्षित गुंतवणूक

या शेअर बाजारात मात्र आरआयएलच्या उत्पन्नात तब्बल  २८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल सुमारे २८,२८२.८६ कोटी रुपयांनी वाढून २१,२०,३३५.४७ कोटी रुपये झाले. तसेच, बजाज फायनान्सचे मूल्यांकनही  २०,३४७.५२ कोटी रुपयांनी वाढून ६,४५,६७६.११ कोटी रुपये झाले. तर, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल १३,६११.११ कोटी रुपयांनी  वाढून अंदाजे १५,४८,७४३.६७ कोटी रुपये झाले. याचसोबत आयसीआयसीआय बँकेचे मूल्यांकन सुद्धा १३,५९९.६२ कोटी रुपयांनी वाढून ₹९,९२,७२५.९७ कोटी झाले. याव्यतिरिक्त, हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल ₹७,६७१.४१ कोटींनी वाढून ₹५,७९,६४४.१६ कोटी झाले.

हेही वाचा : Bank Account Closing Alert: बँक खाते बंद करताय? या 3 चुका टाळल्यास होणार नाही तुमचे आर्थिक नुकसान 

भारतीय बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 6,415.28 कोटी रुपयांनी वाढून 9,04,185.15 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे मूल्यांकन 6,273.15 कोटी रुपयांनी वाढून तब्बल 6,47,961.98 कोटी रुपये झाले. याउलट, भारती एअरटेलचे मार्केट कॅप 35,239.01 कोटी रुपयांनी घसरून 11,98,040.84 कोटी रुपये झाले. तसेच, LIC चेसुद्धा मूल्यांकन 4,996.75 कोटी रुपयांनी घसरून 5,65,581.29 कोटी रुपये झाले आणि भारतातील मोठी कंपनी TCS चे कॅपिटलायझेशन 3,762.81 कोटी रुपयांनी घसरून 11,35,952.85 कोटी रुपये झाले.

या सगळ्यात मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानावर राहिली. त्यानंतर HDFC बँक, भारती एअरटेल, TCS, ICICI बँक, SBI, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि LIC यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Top 10 sensex companies indian stock market lic and airtel suffer setbacks reliance and bajaj finance shine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • airtel
  • Bajaj
  • businessman mukesh ambani
  • LIC
  • Reliance Industries
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम? तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
1

Stock Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम? तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा

Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज
2

Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Share Market Update: पुढील आठवडा असेल बाजारासाठी कसोटीचा; अमेरिकन कोर्टाचा निर्णय परिणाम करणार?
3

Share Market Update: पुढील आठवडा असेल बाजारासाठी कसोटीचा; अमेरिकन कोर्टाचा निर्णय परिणाम करणार?

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
4

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.