Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vietnam Flight Offer: फक्त 11 रुपयांत विमानाने फिरा व्हिएतनाम! भारतीय पर्यटकांसाठी खास ऑफर? जाणून घ्या कुठे अन् कशी करायची बुकिंग?

Vietnam Flight Offer: परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही अवघ्या ११ रुपयांच्या बेस फेअरमध्ये विमानाने व्हिएतनामचा प्रवास करू शकता. व्हिएतनामच्या प्रमुख एअरलाईन कंपनीने भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या विशेष सवलतीचा पिटारा उघडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 05:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फक्त 11 रुपयांत विमानाने फिरा व्हिएतनाम!
  • भारतीय पर्यटकांसाठी खास ऑफर?
  • जाणून घ्या कुठे अन् कशी करायची बुकिंग?
Vietnam Flight Offer: प्रवास हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यात तो परदेशातील प्रवास असेल आणि तो कंफर्टने मिळत असेल तर प्रत्येकजण यासाठी एका पायावर तयार होणार यात काही शंका नाही. जर तुम्ही परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असाल, तर व्हिएतनामची प्रमुख एअरलाइन व्हिएतजेट ( Vietnam Flight Offer ) , तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. ‘सर्वोत्कृष्ट हायब्रीड एअरलाइन’ हा पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने, कंपनीने भारतीय प्रवाशांसाठी एक विशेष प्रमोशनल मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये विमान भाडे फक्त ₹11 पासून सुरू होत आहे. नेमकी काय आहे ऑफर आणि तुम्ही कुठे आणि कशी बुकिंग करु शकता, सगळं सविस्तर समजून घेऊयात.

या ऑफरमध्ये नेमकं काय आहे खास?

व्हिएतजेटने या सेलचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे मर्यादित वेळ ठेवला आहे. सूत्रांनुसार, हा सेल ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता सुरू होईल आणि ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरू राहील. या ऑफरअंतर्गत, प्रवासी त्यांचा प्रवास ५ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत आपल्या प्रवासाचे नियोजन करू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल की ही ऑफर सार्वजनिक सुट्ट्या आणि प्रवासाच्या गर्दीच्या काळात लागू होणार नाही. व्हिएतजेट भारतातील प्रमुख शहरांना व्हिएतनामच्या मुख्य प्रवेशद्वारांशी म्हणजेच हनोई आणि हो चि मिन्ह सिटीशी जोडते. या ऑफरमध्ये कोणत्या शहरांचा समावेश आहे?

या शहरांमधून थेट उड्डाणे

  • दिल्ली
  • मुंबई
  • अहमदाबाद
  • बंगळूरू
  • हैदराबाद
  • प्रोमो कोडसह मोठी सूट मिळवा
    परवडणाऱ्या ‘इको तिकीट’ व्यतिरिक्त, एअरलाइन प्रीमियम क्लासवरही लक्षणीय सूट देण्यात येत आहे.

बिझनेस आणि स्कायबॉस

BUSB88 हा प्रोमो कोड वापरून थेट इंटरनेशनल फ्लाइट्सवर ३०% सूट मिळेल.

डिलक्स क्लास

DLX88 हा प्रोमो कोड वापरून हनोई-अल्माटी-प्राग रूटवर २०% सूट मिळेल.

मील कॉम्बो

१८ ऑगस्ट २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यानच्या प्रवासासाठी प्री-ऑर्डर केलेल्या मील कॉम्बोवर सरळ ५०% सूटचा आनंद घ्या.

प्रवासी व्हिएतजेटच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा अधिकृत विक्री केंद्रांवरून आपली तिकिटे बुक करू शकतात. पण या तिकिटांच्या प्राईज टॅक्स आणि फीशिवाय देण्यात आल्या आहेत.

Web Title: Vietnam flight offer ticket at just 11 rupees for indian tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • attractive offers
  • Big Offer
  • Business News
  • Discount Offer
  • flight
  • flight booking
  • flight ticket
  • Marathi News
  • Online Sale

संबंधित बातम्या

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
1

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.