सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडर तसेच विमान इंधन महाग केले आहे, त्यामुळे हवाई प्रवास आणखी महाग होणार आहे. विमान तिकिटांचे दर वाढल्यामुळे विमान प्रवास अधिक खर्चिक होणार.
ट्रेन, बसने प्रवास करण्यापेक्षा फ्लाइटने प्रवास करणे खूप महाग आहे. फ्लाइट तिकिटांबाबत अनेकदा भीती असते की जर फ्लाइट रद्द झाली तर रिफंडचे तपशील काय असतील. हे जाणून घेऊया...
स्पाईसजेट विमान(Spicejet) कंपनीने खास सुविधा(Spicejet special Offer) सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेतल्यास तुम्ही कोरोना काळातही बिनधास्त विमान प्रवास करू शकणार आहात.